Posted inTop Stories

आता बँका सकाळी 9:40 वाजता उघडणार, आठवड्यात फक्त 5 दिवस सुरु राहणार कामकाज; केव्हा घेतला जाणार निर्णय ?

Banking News : गेल्या काही वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामाचा आठवडा पाच दिवसांचा केला गेला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात यासंदर्भातला एक महत्त्वाचा करार झाला आहे. बँक कर्मचाऱ्यांना […]