Posted inTop Stories

पांढरं सोन पुन्हा तेजीत, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ! राज्यातील कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव ?

Cotton Price Maharashtra : तुम्ही कपाशीची लागवड केली आहे का ? हो, मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. सध्याचा कापूस हंगाम हा गेल्यावर्षी विजयादशमीपासून सुरू झाला. पण, विजयादशमीपासून सुरू झालेला कापसाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा त्रासदायक ठरला आहे. याचे कारण म्हणजे हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला भाव मिळालेला नाही. एकतर […]