Posted inTop Stories

बातमी कामाची ! ‘ही’ 9 कागदपत्रे असतील तरच होणार जमिनीचे खरेदीखत, वाचा जमीन खरेदीची सविस्तर प्रोसेस

Maharashtra Jamin Kharedi : जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. जर तुम्हीही जमीन खरेदी किंवा विक्री करण्याचा विचारात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी सर्वाधिक खास राहणार आहे. खरंतर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार हा खूपच किचकट समजला जातो. जमीन खरेदी-विक्री करतांना खरेदीखत करावे लागते. खरेदीखत हा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण […]