Posted inTop Stories

खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला 8 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव, वाचा सविस्तर

Maharashtra Onion Rate : गेल्या महिन्यात दबावात असलेले कांद्याचे बाजारभाव पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. खरंतर, पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैशांची निकड आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या बाजारभावात झालेली ही सुधारणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. निदान यंदाची दिवाळी तरी शेतकऱ्यांची चांगली जाईल […]