Posted inTop Stories

पुढील पाच दिवस कस असणार महाराष्ट्रातील हवामान? अवकाळी पाऊस हजेरी लावणार का ? हवामान खात्याने स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Rain : गेल्या महिन्यात महाराष्ट्रात चांगलाचं जोरदार पाऊस झाला. काही भागात तर गारपीट देखील झाली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व आजूबाजूच्या परिसरात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली. खरे तर मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला पाऊस मान्सूनोत्तर मनसोक्त बरसला. यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने […]