Posted inTop Stories

मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना लागू झालेली जुनी पेन्शन योजना पुन्हा रद्द होणार

Old Pension Scheme : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजनेवरून मोठे वादंग पेटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्रात देखील ही मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र या मागणीवर सरकारने तोडगा काढला आहे. राज्यातील वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने जुनी पेन्शन योजना लागू […]