Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीएम किसान योजनेची रक्कम 30 टक्क्यांनी वाढणार, आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी केंद्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएम किसान योजनेची रक्कम तब्बल 30 टक्क्यांनी वाढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील एक लोकप्रिय योजना आहे. ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक […]