Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, आता ‘या’ पत्रकारांना दरमहिना मिळणार 20 हजार, वाचा सविस्तर

Government Scheme : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. दरम्यान याच पत्रकार परिषदेत भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार अशी शक्यता आहे. हेच कारण आहे की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य […]