Posted inTop Stories

गुड न्युज ! महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव

Soybean Market Price : खरीप हंगाम 2024-25 ला नुकतीच सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. सध्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांमधील मशागतीची कामे करत आहेत. अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायी बातमी समोर आली आहे. ज्यांच्याकडे गेल्या हंगामातील सोयाबीन अजूनही शिल्लक असेल त्यांच्यासाठी ही बातमी विशेष […]