Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गव्हाचे नवीन वाण विकसित, मिळणार अधिकचे उत्पादन; नव्या जातीच्या विशेषता काय ?

Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. या पिकाची शेती ही रब्बी हंगामामध्ये केली जाते. गव्हाची पेरणी प्रामुख्याने नोव्हेंबर महिन्यात होते. तथापि, ज्या शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये याची पेरणी करता येत नाही ते शेतकरी डिसेंबर महिन्यात याची पेरणी करतात. दरम्यान देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नववर्षाच्या आधीच एक अतिशय महत्त्वाची […]