Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. या पिकाची शेती ही रब्बी हंगामामध्ये केली जाते. गव्हाची पेरणी प्रामुख्याने नोव्हेंबर महिन्यात होते. तथापि, ज्या शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये याची पेरणी करता येत नाही ते शेतकरी डिसेंबर महिन्यात याची पेरणी करतात. दरम्यान देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नववर्षाच्या आधीच एक अतिशय महत्त्वाची […]
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाबाबत झाला मोठा निर्णय ! प्रवास करण्यापूर्वी एकदा वाचाच
Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. प्रामुख्याने मुंबई ते पुणे असा रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काही वाहनांना प्रवास करण्यास बंदी लावण्यात आली आहे. खरे […]
अहमदनगर करांसाठी Good News, आता धावणार Electric Bus !
Ahmednagar Electric Bus : अहमदनगर शहरात शहर बसेवेचा नेहमीच मोठा प्रॉब्लेम राहिलेला आहे. नगरवासियांना शहरात व उपनगरात दळणवळणासाठी कायमस्वरूपी बससेवाच अद्याप मिळालेली नाही. परंतु आता ही समस्या पूर्णपणे सुटणार आहे. केंद्र सरकारकडून शहरासाठी पहिल्या टप्प्यात ४० इलेक्ट्रिक बस मिळणार असून या महानगरपालिकेच्या मालकीच्या या बस असणार आहेत. केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट खात्यामधून यासाठी निधी उपलब्ध […]
काय सांगता ! कुटुंबातील ‘हा’ व्यक्ती कुणाच्याही परवानगीविना विकू शकतो संपूर्ण संपत्ती, सुप्रीम कोर्टाने दिली मोठी माहिती
Property Rights : भारतात संपत्तीबाबत विविध कायदे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे माननीय न्यायालयाच्या माध्यमातून देखील वेळोवेळी संपत्ती बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. अशातच आता सुप्रीम कोर्टाने जॉईंट कुटुंबाच्या संपत्ती बाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निकाल दिला आहे. माननीय न्यायालयाने नुकताच अविभाजित हिंदू कुटुंब किंवा संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेबाबत एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महत्त्वाचा […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठवा वेतन आयोगाबाबत वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट, काय म्हटले सचिव ?
8th Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण देशभरात आठवा वेतन आयोगाच्या पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. येत्या नवीन वर्षात अर्थात 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत सोबतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत. म्हणजेच येणारे नवीन वर्ष हे निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा […]
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आणखी ‘इतके’ दिवस सोयाबीनचे बाजार भाव दबावात राहणार, बाजार अभ्यासकांनी दिली मोठी माहिती
Soyabean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे मुख्य नगदी पीक आहे. एका आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 45% सोयाबीन उत्पादन एकट्या मध्य प्रदेश राज्यात घेतले जाते आणि त्या खालोखाल देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जात आहे. याचाच अर्थ सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक […]
गुड न्यूज ! महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन 6 हजारांनी वाढणार, कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी मान्य होणार
State Employee News : नववर्ष सुरु होण्यास अवघा सात ते आठ दिवसांचा काळ बाकी आहे. यानंतर 2024 ला सुरुवात होणार आहे. येणारे नवीन वर्ष हे निवडणुकीचे वर्ष राहणार आहे. यामुळे येत्या नवीन वर्षात शासनाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले जाणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील शासन विविध निर्णय घेणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या नवीन वर्षात सरकारी […]
मोठी बातमी ! पुढील दोन दिवस ‘या’ भागात बरसणार मुसळधार, तर इथं पडणार कडाक्याची थंडी
Havaman Andaj : येत्या सात ते आठ दिवसात डिसेंबर महिना संपेल. यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र आता डिसेंबर महिना संपत आला असतानाही देशातील विविध भागांमध्ये पावसाचे थैमान सुरूच आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून राज्यासह संपूर्ण देशात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते. यंदा मात्र कडाक्याच्या थंडीला डिसेंबरचा महिना उजाडला आहे. सध्या देशातील काही भागांमध्ये जोरदार […]
मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित ‘असे’ झाल्यास तिला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळणार नाही ! वाचा डिटेल्स
Property Rights : भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आली आहे. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती हावी असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या देशात आजही अनेक ठिकाणी मुलींना दुय्यम दर्जा मिळतो. आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून […]
भारतात ऊस उत्पादनाच्या बाबतीत कोणते राज्य आहे नंबर १, महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो ?
Sugarcane Production : उस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची भारतातील बहुतांशी राज्यामध्ये लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात ऊस पिकाची लागवड केली जाते. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात उसाची कमी अधिक प्रमाणात शेती होते. या पिकाच्या शेतीवर […]