Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ 26 जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काही भागात गारपीटही होणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात सध्या पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे. यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे की हिवसाळा हा सवाल उपस्थित होत आहे. खरंतर यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या एका आकडेवारीनुसार राज्यात सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. […]

Posted inTop Stories

पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ भागात फक्त 20 लाखात मिळतोय 1 बीएचके फ्लॅट, वाचा सविस्तर

Pune Property News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील ओळखतात. शहरात विविध शैक्षणिक संस्थानांनी आपले बस्तान बसवले आहे. अलीकडे शहरांमध्ये विविध आयटी कंपन्या देखील दाखल झाल्या आहेत. यामुळे विद्येचे माहेरघर आता गजबजू लागले आहे. शहराचा दिवसेंदिवस मोठा विकास होत आहे. परिणामी आता पुण्यात घर घेणे म्हणजे सर्वसामान्यांच्या […]

Posted inTop Stories

26 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! तुमच्या जिल्ह्यातही गारा पडणार का ? वाचा हवामान खात्याचा नवीन अंदाज

Maharashtra Havaman Andaj : नोव्हेंबर महिना संपण्यास मात्र सहा दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. वास्तविक नोव्हेंबर महिन्यात राज्यात दरवर्षी गुलाबी थंडीची चाहूल लागते. यंदा मात्र राज्यात अजूनही थंडीला सुरुवात झालेली नाहीये. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज […]

Posted inTop Stories

गहू आणि हरभरा पिकाऐवजी ‘या’ पिकाच्या लागवडीस शेतकऱ्यांची पसंती ! एकरी मिळते ‘एवढे’ उत्पादन

Rabi Season : राज्यात गव्हाची आणि हरभऱ्याची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे दोन्ही पीक रब्बी हंगामातील प्रमुख पीके आहेत. अलीकडे मात्र या दोन्ही पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या पिकासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळाली दिवाळीची भेट ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली चक्क 3 हजाराची वाढ, शासन निर्णय जारी

Government Employee News : राज्यासह संपूर्ण देशभरात नुकताच दिवाळीचा मोठा आनंददायी सण साजरा झाला आहे. पण राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने आता दिवाळी सुरू झाली आहे. कारण की, महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या या सरकारी नोकरदार वर्गाला एक मोठी भेट दिली आहे. या मंडळीचा पगार वाढवण्यात आला आहे. जसं की आपणास ठाऊकच […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अखेर शिंदे सरकारने महागाई भत्ता वाढवला, ‘एवढा’ वाढला DA, वाचा सविस्तर

7th Pay Commission : शिंदे सरकारने काल एक मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने काल 23 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजे डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर केंद्र शासनाने ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय […]

Posted inTop Stories

काय सांगता ! रॉयल एनफिल्डची ‘ही’ बुलेट देते तब्बल 70 KMPL चे मायलेज, वाचा सविस्तर

Royal Enfield Bullet Taurus Mileage : रॉयल एनफिल्ड बुलेट ही देशातील एक लोकप्रिय बाईक आहे. या बाईकची तरुणांमध्ये मोठी क्रेज पाहायला मिळते. बुलेटची फायरिंग आणि तिचा रेट्रो लूक या बाईकला इतर गाड्यांपेक्षा वेगळे बनवते. ही बाईक अलीकडेच लोकप्रिय बनली आहे असे नाही तर ही बाईक फार वर्षांपासून देशातील तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. या बाईकच्या लवर्सची संख्या […]

Posted inTop Stories

नागरिकांनो सावधान ! ‘या’ तारखेला महाराष्ट्रात गारपीट होणार, कुठं पडणार गारा ? हवामान खात्याचा नवीन अंदाज काय म्हणतोय ?

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. खर तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. मध्यंतरी राज्यातील हवामानात एक बदल झाला होता, त्यावेळी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात […]

Posted inTop Stories

पुढील आठ दिवस कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कुठे बरसणार मुसळधार पाऊस ? हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Weather Update : नोव्हेंबर महिना उलटण्यास फक्त सात दिवसांचा काळ बाकी आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रात थन्डीचा जोर वाढत नसल्याचे पाहायला मिळतं आहे. राज्यातील खानदेश मधील जळगावसह संपूर्ण खानदेशात मध्यँतरी कमाल आणि किमान तापमानात थोडीशी घट झाली होती. शिवाय गुलाबी थंडीची चाहूल देखील लागली होती. पण मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमान […]

Posted inTop Stories

घर खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय, आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होणार ‘ही’ नवीन सुविधा

Home Selling Buying Process : घराची खरेदी आणि विक्री करणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर प्रत्येकाचे आपले स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. या स्वप्नासाठी प्रत्येक जण अहोरात्र काबाडकष्ट करत असतो. आणि बहु कष्टानंतर अनेक जण हे स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरवतात. आपल्या आयुष्यभराची जमापुंजी खर्ची करून […]