Places To Visit Near You : भारतीय हवामान खात्याने लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे येत्या काही तासात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. यानंतर मग तेथून आठ ते दहा दिवसांनी अर्थातच 10 जूनच्या सुमारास मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. म्हणजेच लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार हे स्पष्ट होत आहे. […]
घरात कितीही कॅश ठेवा पण ‘ही’ चूक करू नका ! नाहीतर आयकर विभाग करणार मोठी कारवाई
Cash Rules : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये कॅशलेस व्यवहाराला अधिक प्राधान्य दिले जात आहे. देशात डिजिटलचा दर्जा वाढत चालला आहे. लोक आता कॅश ऐवजी यूपीआय, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करण्याला अधिक पसंती दाखवत आहेत. विशेषता यूपीआय आल्यापासून कॅशलेस व्यवहार अधिक प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. यूपीआयचा वापर हा खूपच सोपा असल्याने […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आली…! 1 जानेवारी 2024 पासून मिळणार ‘हे’ 2 आर्थिक लाभ, लवकरच जीआर निघणार
7th Pay Commission : येत्या दोन दिवसात अर्थातच एक जूनला लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होणार आहे. सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार जून 2024 ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर आणि नवीन सरकार केंद्राच्या सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी वर्तमान शिंदे फडणवीस पवार […]
पॉलिटेक्निकला प्रवेश घेताय का ? मग प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक पहा
Polytechnic Admission : महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. बारावीचा निकाल 21 मे 2024 ला जाहीर करण्यात आला आहे. तर दहावीचा निकाल हा 27 मे 2024 ला जाहीर झाला आहे. खरेतर, गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या निकालाची आतुरता होती. अखेरकार महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारावीचा निकाल डिक्लेअर […]
10 वर्ष आधार अपडेट केले नाही तर काय होणार ? UIDAI ने स्पष्टचं सांगितलं
Aadhar Card News : आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. खरेतर, सध्या सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होत आहे. यामुळे सध्या आधार कार्ड धारकांमध्ये एक भितीचे वातावरण आहे. या न्युजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर लोकांनी त्यांचे आधार कार्ड एक दशकापूर्वी म्हणजे 10 वर्षांपूर्वी बनवले असेल आणि आतापर्यंत त्यांचे आधार कार्ड अपडेट […]
मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन मुंबईत येणार नाही, तर ‘त्या’ रेल्वे स्टेशन पर्यंतचं धावणार
Mumbai Railway News : मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी दादर ते कोकण आणि कोकण ते दादर असा प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. कारण की कोकणातून येणारी एक एक्सप्रेस ट्रेन आता ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सेंट्रल रेल्वेने मुंबईमध्ये मेगा […]
एकच मोबाईल नंबर किती आधार कार्ड सोबत लिंक केला जाऊ शकतो ? UIDAI चे नियम काय सांगतात? वाचा…
Aadhar Card News : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचा महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड असते. हे सरकारी डॉक्युमेंट जवळपास सर्वच शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये आवश्यक असते. या डॉक्युमेंट शिवाय भारतात कोणतेच काम करता येऊ शकत नाही. अहो साध सिम कार्ड जरी काढायचं असेल तरी देखील आधार कार्ड लागते. याशिवाय, शाळेचे ॲडमिशन, […]
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट ! ‘ही’ प्रलंबित मागणी होणार पूर्ण
7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरंतर सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. आतापर्यंत सहा टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सातव्या टप्प्यातील मतदान एक जून 2024 ला होणार आहे. यानंतर 4 जूनला लोकसभा […]
कोब्रा की किंग कोब्रा कोणता साप आहे सर्वात जास्त खतरनाक ? दोघांमधला फरक तुम्हाला माहितीये का ?
Kobra Vs King Kobra : साप हा असा सरपटणारा प्राणी आहे ज्याला पाहून साऱ्यांना भीती वाटते. साप दिसला तरी पायाखालची वाळू सरकते. सापाला पाहूनच अनेकांना घाम फुटतो. खरे तर दरवर्षी सर्पदंशामुळे भारतात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे साप दिसला की त्यापासून चार हात लांब राहिलेलेचं बरे. तसेच जर आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात […]
मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला ! मान्सून वेळेत दाखल होणार का ? हवामान तज्ञांनी दिली मोठी माहिती
Monsoon News : मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतीकामांनी वेग पकडला आहे. राज्यात देखील पूर्व मशागतीसाठी आणि बी बियाणे तथा खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक देखील […]