Posted inTop Stories

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन रेडी ! महामार्गावर केले जाईल ‘हे’ मोठे काम, वाचा सविस्तर

Mumbai Nagpur Expressway : महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग उभारला जात आहे. हा महामार्ग दस्तूर खुद्द माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. यामुळे या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आत्तापर्यंत निम्म्याहून अधिक मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या […]

Posted inTop Stories

दिवाळीआधी शेतकऱ्यांना आलेत अच्छे दिन ! सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ, राज्यातील ‘या’ बाजारात मिळाला हंगामातील विक्रमी दर, आणखी भाव वाढणार का ?

Soybean Market 2023 : दिवाळीचा सण मात्र बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता पैशांची निकड भासू लागली आहे. सणासुदीचा हंगाम जवळ आला असल्याने शेतकरी बांधव या चालू हंगामातील सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन हंगामातील सोयाबीन आणि कापूस बाजारभाव मात्र अजूनही दबातच आहेत. वास्तविक, सोयाबीन हे राज्यात […]

Posted inTop Stories

पुणे वेधशाळेचा नवीन हवामान अंदाज आला रे..! राज्यात पुन्हा वरूणराजाची हजेरी लागणार, कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस ? वाचा सविस्तर 

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठी एक अतिशय कामाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पावसासंदर्भात. पुणे वेधशाळेने एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. वेधशाळेने महाराष्ट्रात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट पाहायला मिळत […]

Posted inTop Stories

यंदा कापसाला काय भाव मिळू शकतो ? 10 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता कितपत आहेत ? वाचा सविस्तर

Cotton Rate 2023 : दोन वर्षांपूर्वी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाला होता. गेल्या हंगामाचा विचार केला असता गेल्या हंगामात पांढरे सोनं सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच गेल्या विजयादशमीच्या काळात दहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 11,000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला होता. मात्र हा मुहूर्ताचा कालावधी होता. यानंतर बाजारभावात सातत्याने घसरण झाली […]

Posted inTop Stories

नोव्हेंबर महिन्यात कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? पाऊस हजेरी लावणार का ? हवामान खात्याने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Rain : आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानातं घट होऊ लागली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राला आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे-पहाटेच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याने आता थंडीची अनुभूती येऊ लागली आहे. खरंतर गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर […]

Posted inTop Stories

चपाती आणि पुरणपोळीसाठी उत्कृष्ट असणाऱ्या गव्हाच्या ‘या’ वाणाची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! वाचा सविस्तर

Wheat Farming : राज्यातील शेतकरी बांधव सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी पूर्व मशागतीची कामे करत आहेत. आपल्या परिवारासमवेत सध्या शेतकरीबांधव शेत शिवारात रब्बीसाठी धावपळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या रब्बी हंगामात मान्सून काळात कमी पाऊस बरसला असल्याने मोठ्या प्रमाणात पेरा घटण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने गव्हाची लागवड कमी होईल असा अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील पुणे, नाशिकसह ‘या’ 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, तालुकानिहाय यादी पहा

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये शिंदे सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. खरंतर यावर्षी मान्सून काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस बरसला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात यावर्षी फक्त 88% एवढा पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत जवळपास 12% कमी पावसाची नोंद […]

Posted inTop Stories

अखेर पिवळं सोन चमकलं ! सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ, कुठं मिळाला विक्रमी भाव, वाचा सविस्तर

Soyabean Price Hike : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना तात्काळ पैसा मिळतो यामुळे याला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. शेतकरी बांधव याला पिवळं सोनं म्हणून ओळखतात. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र सोयाबीनची शेती देखील शेतकऱ्यांसाठी एक डोकेदुखीच ठरत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सोयाबीनची एकरी उत्पादकता दिवसेंदिवस कमी […]

Posted inTop Stories

देशात तयार होणार आणखी एक नवीन महामार्ग ! 700 km च्या अंतरासाठी 35 हजार कोटी रुपयांचा खर्च, कसा असेल रूट ? वाचा सविस्तर

India New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासात मोठे काम झाले आहे. विविध महामार्गांची राज्यात पायाभरणी करण्यात आली आहे. काही महामार्गाची कामे पूर्ण होत आली आहेत. समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्ग हा राज्यातील सध्या स्थितीला सर्वात लांबीचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे. मुंबई ते नागपूर या दोन राजधान्यांना जोडणारा […]

Posted inTop Stories

कमी गुंतवणुकीत मिळेल बक्कळ नफा; सुरू करा ‘हा’ नव्या युगातील बिजनेस, मिळणार लाखोंचे उत्पन्न

Low Investment Business : 21 व शतक हे कम्प्युटर युग म्हणून ओळखले जाते. लॅपटॉप, कम्प्युटर आणि स्मार्टफोनमुळे हे युग अधिक वेगाने प्रगती करत आहे. संगणकाच्या शोधामुळे खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळाली आहे. आता प्रत्येक क्षेत्रात कम्प्युटर आणि लॅपटॉपचा उपयोग होऊ लागला आहे. आपल्या देशातील जवळपास प्रत्येक घरात कंप्यूटर आणि लॅपटॉपचा वापर पाहायला मिळतं आहे. हेच […]