Posted inTop Stories

ब्रेकिंग ! राजधानी मुंबईहुन धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेस बाबत झाला मोठा निर्णय, प्रवासाच्या वेळेत होणार तब्बल 3 तासांची बचत

Mumbai Vande Bharat Train : राजधानी मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन बाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे तेव्हापासूनच या गाडीबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीची ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. ही देशातील एक वेगवान ट्रेन आहे. या गाडीचा […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ, वाचा सविस्तर

State Employee DA Hike : नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व साजरा झाला आहे. नवरात्र उत्सव हा हिंदू सनातन धर्मात अतिशय पावन आणि पवित्र सण समजला जातो. या सणात हिंदू कुटुंबात मांसाहार, कांदा, लसूण यांसारख्या पदार्थांचे सेवन देखील केले जात नाही. या काळात मद्यपान देखील केले जात नाही. एकंदरीत नवरात्र उत्सव हा […]

Posted inTop Stories

पुढील वर्षी जून महिन्यात भरपूर पाऊस पडणार; यंदाच्या दिवाळीत पाऊस पडणार की नाही ? बिरोबाच्या यात्रेतील भविष्यवाणी काय म्हणतेय, पहा…

Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याच्या मौजे धनगड येथील प्रसिद्ध भाकणूक समोर आली आहे. खरंतर पाटण येथील श्री. बिरोबा देवस्थान धनगड येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालखीची मिरवणूक काढली जात असते. त्यानंतर होईक म्हणजे पुढील वर्षाची भविष्यवाणी सांगितली जाते. […]

Posted inTop Stories

रब्बीपूर्वी पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला..! नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कस राहणार हवामान, पाऊस पडणार का ? पहा काय म्हटले डख

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून तापमान घट आली आहे. तापमान दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. याचा परिणाम म्हणून आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आता रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होणार आहे. येत्या हंगामातील गहू आणि […]

Posted inTop Stories

बातमी कामाची ! दिवाळीच्या काळात देशातील बँका ‘एवढ्या’ दिवस राहणार बंद, RBI ने दिली मोठी अपडेट

Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. खरतर पुढील महिन्यात अर्थातच नोव्हेंबर मध्ये दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच बाजारात खरेदीला वेग आला आहे. बाजारांमधील चमक आता दिवसेंदिवस वाढणार आहे. दिवाळी सणामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. पण दिवाळीच्या काळात देशभरातील बँका बंद राहणार […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार मोठी भेट ! शासन घेणार ‘हा’ निर्णय, मुळ वेतन वाढणार; वाचा सविस्तर

Government Employee News : भारतात नुकताच नवरात्र उत्सव साजरा झाला आहे. नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण मोठ्या आनंदात पार पडला आहे. या सणाला देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देखील मिळाली आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के एवढा वाढवला आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. आधी महागाई भत्ता हा […]

Posted inTop Stories

नादखुळा ! प्रयोगशील शेतकऱ्याने कमी पाण्यातही सोयाबीनच्या ‘या’ वाणातून घेतले एकरी 19 क्विंटलचे उत्पादन, कसं केलं नियोजन ?

Soybean Farming : महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात लागवड पाहायला मिळते. शासकीय आकडेवारीनुसार, देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे. उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे तर मध्यप्रदेश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. एकूणच […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ! आज पीएम मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरीचे 2000 मिळणार, तुम्हाला लाभ मिळणार की नाही ? वाचा

Maharashtra Farmer Scheme : आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिवाळीची भेट मिळणार आहे. आज राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही वर्तमान शिंदे सरकारने जाहीर केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत […]

Posted inTop Stories

हामुनचे महाचक्रीवादळात रूपांतर..! आज ‘या’ भागात होणार अतिवृष्टी, हवामान खात्याचा गंभीर इशारा

Maharashtra Havaman Andaj : मानसूनने महाराष्ट्रासह देशातून एक्झिट घेतल्यानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील जनता परेशान होती. किंबहुना अजूनही राज्यातील काही भागात ऑक्टोबर हिटचा प्रभाव पाहायला मिळत आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिक बेजार झाले आहेत. पण गेल्या दोन दिवसांच्या हवामानाचा विचार केला असता राज्यातील तापमानात जवळपास एक ते दोन अंश सेल्सिअस पर्यंतची […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! ‘या’ 12 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळाली मोठी भेट, पगारात तब्बल 27 हजार रुपयाची वाढ, वाचा सविस्तर

Government Employee News : सध्या देशभरात सणासुदीमुळे आनंदाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात सर्वत्र प्रसन्न वातावरण असून नुकताच देशात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व साजरा झाला आहे. आता पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट केला जाणार आहे. यामुळे आत्तापासूनच बाजारात मोठी चमक पहायला मिळत आहे. कपडे, सोन्या, चांदीच्या आभूषणाच्या खरेदीसाठी बाजारामध्ये मोठी गर्दी होत आहे. अशा या […]