Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोने पे सुहागा ! दिवाळीआधी सरकार देणार 4 हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ ? 

Maharashtra Farmer Scheme : आज विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. आज नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. मात्र सणासुदीचा हंगाम आज पूर्णपणे संपेल असे नाही. कारण की येत्या महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. या सणासुदीच्या काळातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारकडून चार हजार […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ 40 तालुक्यात जाहीर होणार दुष्काळ, शेतकऱ्यांना मिळणार भरीव नुकसान भरपाई, तुमचा तालुका आहे कां यादीत ?

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. दुष्काळामुळे या संबंधित भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनता चिंतेत आली आहे. या भागातील काही तालुक्यांमध्ये परिस्थिती एवढी बिकट आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसात उंबरठ्यावर येण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांमध्ये आतापासूनच भीतीचे वातावरण पाहायला मिळत […]

Posted inTop Stories

बंगालच्या खाडीत तीव्र झाले ‘हामून’ चक्रीवादळ ! ‘या’ राज्यात बरसणार मुसळधार वादळी पाऊस, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम ?

Cyclone Hamoon Alert : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये तापमान वाढ पाहायला मिळाली आहे. तापमान वाढीमुळे वातावरणात उकाडा वाढला होता आणि यामुळे नागरिक पूर्णपणे बेजार झाले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तापमानात थोडीशी कपात झाली आहे. काही ठिकाणी थंडीची देखील चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातही काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने आगामी काही […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! पुणे मेट्रोचा विस्तार होणार, आता शहरातील ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर सुरू होणार नवीन Metro

Pune Metro News : पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रोबाबत आहे. खरंतर शहरात आत्तापर्यंत दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गावर मेट्रो सुरु झाली आहे. या दोन्ही मार्गावरील मेट्रोने दिवसाला जवळपास 60 ते 65 […]

Posted inTop Stories

स्कॉटलँड, स्वित्झर्लंडलाही मागे टाकते देशातील ‘हे’ सर्वात सुंदर हिल स्टेशन ! एकदा नक्कीच भेट द्या

A Famous Hill Station In India : आपल्यापैकी अनेकांचे विदेशात फिरण्याचे स्वप्न असते. वर्षातून एकदा तरी फॉरेन ट्रिप काढावी असं अनेकांना वाटते. जर तुमचेही विदेशात फिरण्याचे स्वप्न असेल मात्र पैशाअभावी हे स्वप्न पूर्ण होत नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. कारण की, आज आपण देशातील अशा एका सुंदर हिल स्टेशन बाबत माहिती […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

Old Pension Scheme : महाराष्ट्रसहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. खरंतर, महाराष्ट्र राज्य शासनाने 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र नवीन पेन्शन योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे. नवीन योजना रद्द करून […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार ‘हा’ मोठा निर्णय, कोणता लाभ मिळणार ? वाचा

Modi Government : भारतात पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभा निवडणूका होणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पाहता निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा विजयी पताका फडकवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील महिलांना खुश करण्यासाठी […]

Posted inTop Stories

देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे उत्तर प्रदेशात सुरु; नासिक-पुणे Semi High Speed Railway प्रकल्प कोमात ! प्रकल्प होणार की नाही ?

Nashik-Ahmedanagar-Pune Railway : नासिक आणि पुणे ही दोन शहरे महाराष्ट्रातील नासिक, मुंबई पुणे या सुवर्ण त्रिकोणातील अतिशय महत्त्वाची शहरे आहेत. या सुवर्ण त्रिकोणापैकी राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांचा तुलनात्मक विकास अधिक झाला आहे. नासिक तुलनेने कमी विकसित आहे. विशेष असे की, नासिक ते पुणे यादरम्यान स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही थेट रेल्वे मार्ग […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा डीए 46% करणेबाबतचा महत्त्वाचा प्रस्ताव तयार; शिंदे सरकार केव्हा निर्णय घेणार ? 

Maharashtra Government Employee DA Hike : सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा आनंददायी पर्व साजरा केला जात आहे. नवरात्र उत्सवामुळे संपूर्ण देशात मोठे प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण आहे. या प्रसन्न वातावरणात केंद्रातील मोदी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा 4% वाढवला आहे. जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 […]

Posted inTop Stories

अरबी समुद्रात एक नाही दोन चक्रीवादळाची निर्मिती ; आता महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ? वादळी पाऊस पडणार? IMD काय म्हणतंय

Maharashtra Cyclone Latest Update : सध्या महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये दुपारच्या कमाल तापमानात मोठी वाढ होत आहे. त्याचवेळी सकाळी तापमानात मोठी घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. ऑक्टोबर हिट मुळे बेजार झालेली जनता देखील आता थंडीची आतुरतेने वाट पाहत आहे. जोरदार थंडीला केव्हा सुरुवात होणार हा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच अरबी […]