Wheat Farming : सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. सोयाबीन, कापूस तसेच मका, मूग यांसारख्या विविध पिकांच्या हार्वेस्टिंगला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील विविध भागात सोयाबीन, कापूस, मूग मका या पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आहेत. दरम्यान आता खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई रब्बी […]
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! सणासुदीच्या काळात ‘या’ शहरासाठी एसी बसच्या फेऱ्या वाढवल्या, प्रवाशांना मिळाला मोठा दिलासा
Pune Bus News : पुण्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास आहे. कारण की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला […]
11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कसे राहणार हवामान ? परतीचा पाऊस बरसणार का ? हवामान विभाग म्हणतय….
Maharashtra Weather Update : गेल्या सप्टेंबर महिन्यात मोसमीं पावसाची जोरदार हजेरी लागली. यामुळे ऑगस्टपर्यंत दुष्काळाच्या छायेत वावरत असलेला महाराष्ट्र दुष्काळाच्या विळख्यातून थोडासा बाहेर निघाला. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या घशाला कोरड होती, धरणांमध्ये पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत होता, विहिरीनी अक्षरशा तळ गाठलेला होता. अशा या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकरी मोठ्या चिंतेत […]
गुड न्युज ! राज्य सरकारची लेक लाडकी योजनेला मंजुरी, आता मुलींना मिळणार 1 लाख एक हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ?
Maharashtra Government Scheme : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेतली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शिंदे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये राज्यातील मुलींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. राज्य शासनाने आज नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याला मंजुरी दिली आहे. खरंतर या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली होती. यानंतर या योजनेसाठी […]
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय ! नमो शेतकरीच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी, 2 हजार केव्हा मिळणार ? वाचा…
Namo Shetkari Yojana : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आणि फायद्याचा आहे. खरंतर, वर्तमान सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली होती. राज्य शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या […]
मोठी बातमी ! समृद्धी महामार्गलगत ‘या’ 22 ठिकाणी तयार होणार औद्योगिक शहरे
Samrudhhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर ही दोन्ही शहरे थेट रस्ते मार्गाने जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. हा मार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केला जात असून आतापर्यंत या सातशे किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सहाशे किलोमीटर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भरवीर पर्यंतचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू […]
याला म्हणतात जिद्द ! कोरोनात नोकरीला मुकला, एका पायाने अपंग तरुणाने शेतीमध्ये चमत्कार केला, केळीच्या बागेतून लाखोंची कमाई केली
Successful Farmer : देशातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये मोठे बदल केले आहेत. शेतीतील हे बदल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरत आहेत. पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आता शेतकरी बांधव आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. बाजारात ज्या पिकांची मागणी आहे त्याच पिकांची लागवड आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळत आहे. धाराशिव […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ महिलांना आता मिळणार अतिरिक्त 6 हजाराचा लाभ, वाचा डिटेल्स
Government Scheme : देशातील विविध घटकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. सर्वसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सुरू आहेत. यामध्ये महिला, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, असंघटित कामगार, ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्तींसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने महिलांसाठी विविध योजना चालवल्या आहेत. यामध्ये पीएम […]
मुंबईकरांसाठी गुड न्युज ! 45 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 15 मिनिटात, सुरू होणार ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग
Mumbai News : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या कॅपिटल शहरांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मोठमोठे प्रयत्न केले जात आहेत. या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली सक्षम व्हावी आणि नागरिकांचा शहरांमधील प्रवास गतिमान व्हावा यासाठी मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. आतापर्यंत राजधानी मुंबई शहर आणि उपनगरात विविध मार्गांवर मेट्रो सुरू झाली […]
मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ; Pune-Mumbai Expressway राहणार बंद ! कारण काय ?
Pune-Mumbai Expressway : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील रहिवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट दैनंदिन कामासाठी मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष खास आहे. खरंतर या दोन्ही शहरा दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. यामध्ये शिक्षणासाठी, कामानिमित्त, व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची […]