Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ नागरिकांना मिळणार दीड हजार कोटींचे अनुदान ! राज्य शासनाने दिली मान्यता

Maharashtra Government Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील विविध नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. राज्यातील महिला, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, असंघटित कामगार ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांसाठी विविध योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत. यामध्ये निराधार नागरिकांसाठी देखील शासनाकडून काही महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या दोन […]

Posted inTop Stories

एका महिन्यानंतर कशी असेल सोयाबीन बाजाराची स्थिती ? दरात वाढ होणार की नाही ? पहा….

Soybean Market 2023 : सोयाबीन हे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातील देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरंतर हे एक शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक आहे. यामुळे या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. मात्र गेल्या एका वर्षापासून सोयाबीनचे […]

Posted inTop Stories

पुढल्या वर्षी लवकर ये रे बाबा ! महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतला, पण राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस होणार, हवामान खात्याची माहिती

Havaman Andaj 2023 : भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे जाहीर केले होते. 25 सप्टेंबरला पश्चिम राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली होती. यानंतर हळूहळू संपूर्ण उत्तर भारतातून मान्सून माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातूनही मान्सूनने माघारं घेतली आहे. राज्यातील जवळपास […]

Posted inTop Stories

रातराणीच्या झाडावर खरंच साप असतात का ? काय सांगतात तज्ञ ? वाचा…

Snake On Raat Rani Plant : मान्सून 2023 अंतिम टप्प्यात आला आहे. देशातील काही भागांमधून मान्सून माघारी फिरला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. काल हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील जवळपास 45 टक्के भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे आज आणि उद्या राज्यातील बहुतांशी भागांमधून मान्सून काढता पाय घेणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून येत्या दोन ते […]

Posted inTop Stories

अहमदनगरच्या शेतकऱ्याला कोथिंबीरने बनवले मालामाल ! एक एकर जमिनीतून मिळवले चक्क 3 लाखांचे उत्पन्न, कस केल नियोजन?

Ahmednagar Success Story : अलीकडे शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून चांगले उत्पादन मिळवणे आता आव्हानात्मक बनले आहे. विशेष म्हणजे या आव्हानांचा सामना करून जर चांगले उत्पादन मिळाले तर अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही. यंदा देखील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा […]

Posted inTop Stories

हवामानात अचानक झाला मोठा बदल ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस, IMD चा अंदाज काय?

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्यात मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाल्याची घोषणा केली होती. 25 सप्टेंबर पासून राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मान्सून राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून मान्सून […]

Posted inTop Stories

देशातील पहिली बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून धावणार ! सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्यातून जाणार, कसा असेल रूट ? पहा….

Maharashtra Bullet Train Project : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने देशातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. देशात विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. वंदे भारत ट्रेन सारख्या हायस्पीड ट्रेन चालवल्या जात आहे. पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. यासोबतच बुलेट ट्रेन देखील चालवली जाणार […]

Posted inTop Stories

आगामी चार दिवस कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कुठे बरसणार परतीचा पाऊस ? हवामान खात्याने दिली मोठी माहिती

Maharashtra Weather Update : हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. खरंतर यंदा महाराष्ट्राच्या वेशीत मान्सूनचे उशिराने आगमन झाले होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मान्सून सर्वदूर पसरला होता. साधारणतः 11 जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचतो, यंदा मात्र 25 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मानसूनने आपले पाय पसरवले होते. अर्थातच […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ! ‘या’ कर्मचाऱ्यांना डीए पाठोपाठ बोनसही मिळणार, किती बोनस मिळणार? पहा….

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. गेल्या महिन्यात गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला आहे. दरम्यान या चालू महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कापसाचे दोन नवीन वाण विकसित, भारत सरकारची मान्यता, वाचा सविस्तर

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. आपल्या राज्यासोबतच कापसाची लागवड राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश सह देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्राचा विचार केला असता देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. याचा अर्थ आपल्या राज्यात कापसाचे उत्पादन आणि उत्पादकता खूपच […]