Posted inTop Stories

विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी केव्हा करावी ? पंजाबरावांनी एका वाक्यात सांगितलं, काय म्हटले डख 

Wheat Farming : महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी जोरात सुरू आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आगात सोयाबीनची पेरणी केली होती त्यांच्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. काही ठिकाणी या चालू खरीप हंगामातील नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. मराठवाड्यातील हिंगोली एपीएमसीमध्ये गेल्या सहा ते सात दिवसांपासून नवीन सोयाबीनची आवक होत आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही […]

Posted inTop Stories

मराठवाड्यात नवीन सोयाबीनची आवक सुरू; नवीन मालाला काय भाव मिळाला ? वाचा..

Soybean Market : महाराष्ट्रात यावर्षीच्या खरीपातील नवीन हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होऊ लागले आहे. लवकर पेरणी केलेले सोयाबीन सध्या काढण्यासाठी आले असून हेच सोयाबीन राज्यातील काही भागांमध्ये बाजारात देखील विक्रीसाठी येत आहे. खरंतर सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. शाश्वतं उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने सोयाबीनला येलो गोल्ड म्हणून देखील ओळखले […]

Posted inTop Stories

जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना मधील 10 महत्त्वाचे फरक कोणते ?

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करण्याची मागणी केली जात आहे. खरंतर 2004 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा विचार केला असता राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातून पावसाचा जोर ओसरला; पण ‘या’ तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस बरसणार, किती दिवस पडणार ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

Panjabrao Dakh Latest Update : हवामान खात्याने आज अर्थातच ६ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे. कश्यपी यांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यातून येत्या दोन दिवसात तर महाराष्ट्रातून आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. खरंतर यावर्षी राज्यात मान्सूनचे उशिराने […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातून जाणार ‘हा’ 457 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग ! ‘त्या’ 3 जिल्ह्यातून जाणार मार्ग, 14,666 कोटींचा होणार खर्च, कसा असेल रूट ?

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये केंद्रातील मोदी सरकारने देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहेत. देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी केंद्र शासनाने भारतमाला परियोजना राबवली आहे. या भारतमाला परियोजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातही अनेक महामार्ग […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार मोठी भेट ! सेवानिवृत्तीचे वय ‘इतके’ वाढणार, प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन, वाचा….

State Employee Retirement Age : जर तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरंतर गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून मागणी केली जात आहे. यासाठी विविध […]

Posted inTop Stories

शिंदे सरकारचा मोठा निर्णय…! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळाली मोठी भेट; महागाई भत्ता ‘इतका’ वाढला, वाचा सविस्तर

State Employee DA Hike : शिंदे फडणवीस सरकारने नुकताच एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील एसटी महामंडळातील कामगारांसंदर्भात आहे. शिंदे सरकारने 4 ऑक्टोबर 2023 रोजी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्यातील जवळपास 17 लाख शासकीय नोकरदार वर्गाला जानेवारी […]

Posted inTop Stories

Punjab Dakh : शेतकऱ्यांमध्ये कायमच चर्चेत असणारे पंजाबराव डख कोण आहेत ? त्यांचे 2023 मधील हवामान अंदाज खरे ठरलेत का ? वाचा…

Punjabrao Dakh Latest Update : गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे. पंजाबरावांचे हवामान अंदाज राज्यातील कानाकोपऱ्यात वसलेल्या शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या मते पंजाबरावांचा हवामान अंदाज त्यांच्यासाठी खूपच फायद्याचा ठरत आहे. त्यांचे हवामान अंदाज हवामान विभागापेक्षा अचूक असल्याचा दावा काही शेतकरी करतात. शेतकरी सांगतात की हवामान विभागाचा […]

Posted inTop Stories

केंद्रातील मोदी सरकारने ‘हा’ निर्णय घेतला तरच सोयाबीनला चांगला भाव मिळणार ! काय म्हणताय तज्ञ? वाचा…

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. तात्काळ पैसा मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते. सोयाबीनला येलो गोल्ड अर्थातच पिवळं सोनं म्हणून देखील ओळखतात. नेहमीच शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा अधिक मदार असतो. हेच कारण आहे की गेल्या वर्षी चांगला […]

Posted inTop Stories

पुढल्या वर्षी लवकर ये रे बाबा…! अखेर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सूरु, हवामान खात्याची मोठी माहिती

Maharashtra Monsoon News : यावर्षी उशिराने दाखल झालेला मान्सून कुठे सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस तर कुठे सरासरीपेक्षा कमी पाऊस देऊन आता परतू लागला आहे. महाराष्ट्रातही तो परतीचा प्रवास सुरू करण्यास सज्ज झाला आहे. हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मानसूनचा परतीच्या प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर, यावर्षी मान्सून महाराष्ट्रात खूपच उशिराने दाखल झाला. राज्यात जूनच्या […]