Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख हे हवामान तज्ञ विशेष प्रसिद्ध आहेत. डख यांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. यामुळे पंजाबराव नेहमीच शेतकऱ्यांमध्ये चर्चेत राहतात. अशातच पंजाबरावांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा असा हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. वास्तविक, भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 9 सप्टेंबर […]
पीएम किसानचा 15वा हप्ता ‘या’ लोकांना मिळणार नाही, हजारो शेतकरी राहणार वंचित, कारण काय?
Pm Kisan Sanman Nidhi Yojana : जर तुम्हीही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, पीएम किसान योजना ही वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून 2019 मध्ये करण्यात आली आहे. […]
8 ते 14 सप्टेंबर दरम्यान कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कोणत्या भागात बरसणार पाऊस ? हवामान विभागाने सांगितले की…
Maharashtra Rain Alert : या चालू सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे. जून ते ऑगस्ट या मान्सूनच्या तीन महिन्यांच्या काळात केवळ जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात सरासरी एवढा देखील पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. सप्टेंबर महिन्याची सुरवात मात्र पावसाने झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसात राज्यातील […]
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ कृषी विद्यापीठाने विकसित केल्या कापसाच्या 3 नवीन जाती, विशेषता काय?
Cotton New Variety : महाराष्ट्रात कापूस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश हे तीन विभाग कापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. दरम्यान राज्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे परभणी कृषी विद्यापीठाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कापसाचे तीन नवीन वाण विकसित केले आहेत. नव्याने […]
सरकारचा मोठा निर्णय ! येत्या शनिवार पर्यंत ‘हे’ काम केल नाही तर पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही
Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हफ्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. याचा 14वा हफ्ता […]
आनंदाची बातमी ! आता पुण्यात फक्त 8 लाखात घर मिळणार; म्हाडाने काढली 5863 घरांसाठी सोडत, अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरु, वेळापत्रक पहा….
Pune News : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शहरी भागात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्यांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करताना अडचणी येत आहेत. मात्र आता सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. कारण की, […]
पावसातच साजरा होणार दहीहंडीचा उत्सव; महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस !
Havaman Andaj : यावर्षी मान्सूनच्या अगदी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा ऐरणीवर राहिला आहे. मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यानंतर जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यात कोकण आणि विदर्भात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता. राज्यातील इतरही भागात जुलै महिन्यामध्ये चांगल्या पावसाची […]
8 ते 10 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिवृष्टी होणार, पंजाबरावांचे मोठे भाकीत
Panjabrao Dakh Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने नुकताच एक हवामान अंदाज वर्तवत राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असे सांगितले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात सहा आणि सात सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता आहे. एवढेच […]
पुणे-औरंगाबाद एक्सप्रेस वे : 4 तासाचा प्रवास होणार फक्त 2 तासात, ‘या’ गावातून जाणार महामार्ग, कसा राहणार रूटमॅप?
Pune Aurangabad Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील विविध शहरांना परस्परांना जोडण्यासाठी महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. यासाठी भारतमाला परियोजना राबवली जात आहे. या परियोजनेअंतर्गत देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर हुन अधिक लांबीचे महामार्ग विकसित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या परियोजने अंतर्गत विकसित होणारे सर्व महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडोर राहणार आहेत. यात महाराष्ट्रातीलही काही […]
मुंबई ते नागपूरचा प्रवास होणार फक्त साडेतीन तासात! तयार होणार ‘हा’ नवीन रेल्वे मार्ग, स्थानकांची यादी पहा
Pune To Nagpur Railway : मुंबईला महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तसेच नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या दोन्ही कॅपिटल शहरांमध्ये रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. मुंबई ते नागपूर हा प्रवास प्रामुख्याने रेल्वे मार्गाने केला जातो. दरम्यान मुंबई ते नागपूर दरम्यान रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि […]