Mumbai Goa Expressway : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई गोवा महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. खरंतर मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र तरीही या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पण आता या मार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी […]
राज्य कर्मचाऱ्यांना देव पावला ; शिंदे-फडणवीस-पवार सरकार घेणार कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबत ‘हा’ मोठा निर्णय, पहा….
Maharashtra Government Employee : पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. निवडणुकीचा काळ जवळ येतोय म्हणून आता पुन्हा एकदा सत्तेत आपला पाय रुजवण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या विकास कामांना गती दिली आहे. राज्यातील नागरिकांसाठी प्रस्तावित करण्यात आलेली विविध विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करून इलेक्शन पिरेड मध्ये जनतेला खुश करण्याचा […]
एलनिनो आला…! आता सप्टेंबर महिन्यात काय होणार ? पाऊस पडणार की कोरडाच जाणार, हवामान तज्ञांनी एका शब्दातच सांगितलं
Maharashtra Havaman Andaj : जुलै महिन्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रसह उत्तर महाराष्ट्रात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने ऑगस्ट महिन्यात मोठी विश्रांती घेतली आहे. ऑगस्ट महिना येत्या काही दिवसात संपणार आहे. एकीकडे महिन्याचा सेंड ऑफ होणार आहे, म्हणजे मान्सून संपण्याच्याच मार्गावर आहे तर दुसरीकडे महिन्याच्या सुरुवातीपासून गायब झालेला पाऊस महिना अखेरला पण बरसणार नसल्याचे सांगितले […]
पंजाबरावांचं मोठं भाकीत ! ‘या’ एका कारणामुळे राज्यात ऑगस्टमध्ये पाऊस गायब झाला; आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कसं राहणार हवामान ? डख काय म्हटले…
Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाबाबत म्हणजेच राज्यातील पावसासंदर्भात. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. आता जोरदार पाऊस केव्हा सुरू होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती […]
महाराष्ट्रात 1 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने दुष्काळ जाहीर होणार ? पण नुकसान भरपाईसाठी 31 ऑगस्टपर्यंत ‘हे’ काम करावे लागणार, पहा….
Pik Vima Yojana : गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर या ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील काही भागात जवळपास 21 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला तरीही पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने खरिपातील पिके करपू लागली आहेत. […]
महाराष्ट्राचा पुन्हा भ्रमनिरास ! पाऊस परतण्याची तारीख लांबली, आता ‘या’ तारखेनंतरच कोसळणार धो-धो, हवामान खात्याच्या प्रमुखांची मोठी माहिती
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. जून महिन्यात म्हणजेच मान्सूनच्या पहिल्या महिन्यात पावसाने दांडी मारली होती. संपूर्ण जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलै महिन्यात मात्र जोरदार पाऊस झाला आणि जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला असल्याने आता ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस […]
नागपूरकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ तीन मार्गावर धावणार मेट्रो, कसा असेल रूटमॅप; केव्हा सुरू होणार काम? पहा….
Nagpur Metro News : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरची ओळख आहे. नागपूर संत्र्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र उपराजधानीत गेल्या काही वर्षांपासून होणारी वाहतूक कोंडी पाहता आता विदर्भातील प्रवेशद्वार म्हणून ख्याती प्राप्त असलेले नागपूर ट्रॅफिक जाममुळे अधिक कुख्यात बनत आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडून नागरिकांना दिलासा देण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी खाजगी […]
खुशखबर ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय 58 वर्षांवरून ‘इतके’ वर्ष होणार, गठीत समितीचा अहवाल काय सांगतो ? पहा…..
Maharashtra State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात. खरंतर केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय गेल्या काही वर्षांपूर्वी 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आले आहे. विशेष बाब अशी की देशातील एकूण 25 घटक राज्यांनी […]
आईच्या संपत्तीवर/मालमत्तेवर मुला-मुलींचा अधिकार असतो का ? काय सांगतो कायदा ? पहा….
Property Rule : आपल्या देशात संपत्तीवरून कायमच मोठे वाद-विवाद पाहायला मिळाले आहेत. संपत्ती वरून परिवारात विशेषता भावंडांमध्ये मोठे वाद विवाद होतात. अनेकदा हे वादविवाद कोर्टात जातात. न्यायालय मग संपत्तीचे वाद मिटवते. मात्र संपत्तीवरून होणारे हे वाद आणि न्यायप्रविष्ट प्रकरण लवकर निकाली निघत नाही. यामुळे संपत्ती वरून होणाऱ्या वादविवादात नागरिकांचा बहुमूल्य वेळ आणि पैसा वाया जातो. […]
पड रे पाण्या….! आता महाराष्ट्रात पाऊस केव्हा परतणार ? हवामान विभागाने स्पष्टच सांगितल
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात सध्या पाऊस पडत नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला होता मात्र या ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे. गेल्या शंभर वर्षात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जेवढा खंड पडला नव्हता तेवढा खंड यंदा पाहायला मिळत आहे. यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. खरिपातील पिके आता […]