Maharashtra Police News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेता राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून नियुक्त झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना प्रति महिना वीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. दरम्यान आता शिक्षकांपाठोपाठ राज्यात पोलीसही कंत्राटी बनणार आहेत. राज्यातील पोलीस दलात देखील कंत्राटी […]
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शिवपानंद, शेतरस्त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा आदेश, काय म्हटले न्यायालय, पहा…..
Maharashtra News : अलीकडे संपूर्ण देशात नव्हे-नव्हे तर संपूर्ण जगात वर्क फ्रॉम होम अर्थातच रिमोट वर्क करण्याला पसंती दाखवली जात आहे. कोरोना महामारीच्या काळापासून वर्क फ्रॉम होमची क्रेझ वाढली आहे. अर्थातच हजारो किलोमीटर लांब बसलेल्या कंपनीसाठी घरातूनच काम करता येणे आता शक्य आहे. मात्र शेतीमध्ये वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट वर्क होऊ शकत नाही. येथे […]
पुणे जिल्ह्यातील माळरानावर फुलविली सफरचंदाची बाग ! २०० रुपये किलो दराने विक्री आणि महाराष्ट्रात चर्चा…
Pune Farmer Success Story :- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील इंद्रायणी तांदळाचे आगार असलेल्या बारे खुर्दमधील प्रयोगशील शेतकरी सौरभ दत्तात्रय खुटवड आणि अजय दत्तात्रय खुटवड यांनी २०२२ मधील मार्च महिन्यात १५ फूट बाय १५ फूट अंतरावर सफरचंदाची लागवड केली आहे. खुटवड बंधूंचे वडील दत्तात्रय खुटवड हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांच्या मुलांनी माळरानावर […]
पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज…! ‘या’ काळात राज्यात जोरदार पाऊस होणार, कोणत्या भागात पडणार पाऊस ? वाचा सविस्तर
Panjabrao Dakh Marathi : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी खरं तर संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, खऱ्या अर्थाने अहमदनगर, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात […]
पंजाबराव डख यांच मोठ भाकीत ! ऑगस्ट महिन्याच्या ‘या’ तारखेला राज्यात सर्वदूर पाऊस होणार; डख यांनी अतिवृष्टी होण्याचे कारणही सांगितले, वाचा…
Panjabrao Dakh : सध्या कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आले आहेत. नदीकिनारी वसलेल्या गावांना त्यामुळे मोठा फटका बसत आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असले तरी […]
कांदा बाजार आजही तेजीतच ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 3 हजाराचा भाव
Kanda Market Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या सऱ्या बरसत आहेत. यामुळे ज्या भागात मान्सून सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटत आला तरीही पाऊस झालेला नव्हता त्या भागात समाधान व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे सध्या कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती देखील तयार झाली आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली […]
मोदी आवास योजना : महाराष्ट्रात 10 लाख घरकुले होणार मंजूर, ‘या’ लोकांना मिळणार लाभ, राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
Modi Awas Yojana : मार्च 2023 मध्ये नवोदित शिंदे फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प 2020-24 मध्ये राज्यातील जवळपास सर्वच घटकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. यात शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, महिला, विद्यार्थी इत्यादींसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये राज्यातील ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. खरंतर राज्यात विविध समाजासाठी […]
मोठी बातमी ! शासन ‘या’ कर्मचाऱ्यांना / अधिकाऱ्यांना देणार 1 लाखापेक्षा अधिकच्या किंमतीचा मोबाईल, चार वर्षानंतर वैयक्तिक वापरही करता येणार
Government Employee News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी नोकरदार म्हणून कार्यरत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरतर केंद्रीय अधिकाऱ्यांसाठी शासन विविध सोई-सुविधा पुरवते. अधिकाऱ्यांना वेतनासोबतच अनेक लाभ दिले जातात. अशातच आता शासन केंद्रातील […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता 5 गुंठे जमिनीचीही होणार खरेदी-विक्री; ‘इथं’ करावा लागणार अर्ज, वाचा सविस्तर
Agriculture News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार तुकडेबंदी कायद्यातून शेतत रस्ता आणि विहीर घेण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य ग्रामीण घरकुल योजनेतून पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना तुकडेबंदीतून सवलत देण्यात आली आहे. यासाठी 14 जुलै रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. खरतर, बागायती किमान वीस गुंठे आणि […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर…! उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2005 नंतरच्या ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली, वाचा सविस्तर
Old Pension Scheme Maharashtra : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्यातील तमाम राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अति महत्त्वाची आहे. वास्तविक राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू […]