Government Employee News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवा बजावत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरतर, गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र नवीन वेतन आयोगाबाबत चर्चा रंगल्या आहेत. सध्याच्या वेतन आयोगात सुधारणा करून नवीन वेतन आयोग लागू होणार अशा बातम्या सध्या वृत्तपत्रांमध्ये चर्चेत आल्या आहेत. वास्तविक, […]
नासिक-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्गाचे घोडे नेमके अडले कुठे ? काम सुरु होणार की नाही ? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं
Nashik-Pune Railway : नाशिक हे वेगाने विकसित होत असलेले आणि नासिक, पुणे, मुंबई या ट्रँगल मधील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ देखील आहे. तसेच पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून शिक्षणाचे माहेरघर म्हणून आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात ख्याती प्राप्त आहे. नासिक ते पुणे या दोन शहरादरम्यान […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अहमदनगरच्या ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला विक्रमी दर, वाचा सविस्तर
Onion Price In Ahmednagar : गेल्या अनेक महिन्यांपासून कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा तेजीत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील तेजी पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याला मात्र चार ते पाच रुपये प्रति किलोचा भाव मिळत होता. फेब्रुवारी ते मार्च हा कालावधी तर अतिशय बिकट होता या […]
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! उद्या ‘या’ मार्गावरील लोकल फेऱ्या राहणार रद्द, कारण की….
Mumbai Railway News : मुंबईची लाईफ लाईन अर्थातच मुंबई लोकल रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने उद्या मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे मुंबई लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहणार आहेत तर काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्य रेल्वेच्या […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आता 2 वर्ष अतिरिक्त सेवा देता येणार, सेवानिवृत्तीच्या वयाबाबत शासन घेणार ‘हा’ मोठा निर्णय, प्रस्ताव तयार, वाचा….
State Employee News : गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत शासनाकडे मागणी केली जात आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू व्हावी यासाठी मार्च महिन्यात राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळी सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची […]
केंद्र सरकारची मोठी घोषणा ! ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसानचा हफ्ता, राज्यातील 95 लाखाहून अधिक लोकांना मिळणार लाभ
Pm Kisan Yojana : जर तुम्हीही शेतकरी असाल आणि केंद्राच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आजची ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे. खरतर, पीएम किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 ला सुरु करण्यात आली आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरवात केली आहे. ही योजना पीएम मोदी यांच्या महात्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. […]
कापूस पिकासाठी खताचा पहिला डोस कोणता द्याल ? तज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती
Cotton Crop Fertilizer Management : महाराष्ट्रात कापूस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. या पिकाची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. खरंतर, राज्यातील बहुतांशी भागात कापूस पिकाची लागवड झाली आहे. काही शेतकऱ्यांनी कापूस पिकाला खताचा पहिला डोस देखील दिला असेल. पण काही भागात अजूनही कापसाची लागवड झालेली नाही. दरम्यान आज आपण […]
मोठी बातमी ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही ; पहा कोणाची पेन्शन झाली बंद
Government Employee Pension News : सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कार्यरत असताना आणि सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या माध्यमातून काही लाभ पुरवले जातात. शासकीय सेवेत असताना वेतनासोबतच काही अन्य लाभ देखील कर्मचाऱ्यांना मिळतात. तसेच शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून विविध लाभ दिले जातात. यामध्ये पेन्शनचा देखील समावेश होतो. शासनाकडून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्यांना पेन्शन […]
पुण्याच्या शेतकरी दांपत्याचा शेतीत चमत्कार ! ‘या’ जातीच्या टोमॅटो पिकातून कमवलेत तब्बल 2 कोटी रुपये, वाढीव दराचा फायदा, वाचा…
Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा आणि शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. जर समजा शेती मधून चांगले उत्पादन मिळाले तर उत्पादित झालेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही. कित्येकदा पिकासाठी केलेला खर्च देखील शेतकऱ्यांना […]
खुशखबर ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून मिळाली महागाई भत्ता वाढ ! किती वाढलेत पगार ? वाचा…
Government Employee News : केंद्र शासनाने मार्च 2023 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता मध्ये वाढ देण्यात आली. महागाई भत्ता अर्थातच डीए चार टक्के वाढवला. यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 42 टक्के एवढा बनला आहे. याआधी हा भत्ता 38 टक्के एवढा होता. केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील […]