Posted inTop Stories

Monsoon 2024 पूर्वी महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी ! मे अखेरीस बंगालच्या उपसागरात तयार होणार चक्रीवादळ, हवामान तज्ञ काय म्हणतात ?

Maharashtra Cyclone News : मान्सून 2024 आगमनाला आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. येत्या दोन दिवसात मान्सूनचे अंदमानात आगमन होण्याची शक्यता आहे. यानंतर 11 ते 12 दिवसांनी अर्थातच 31 मे च्या सुमारास मान्सून केरळमध्ये येणार असा अंदाज आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थात तळ कोकणात देखील वेळेतच म्हणजेच 7 जूनच्या सुमारास आगमन होऊ […]

Posted inTop Stories

मुंबईला मिळणार नवीन Vande Bharat Express ! ‘या’ मार्गावर सुरु होणार तिसरी ट्रेन, पहा वेळापत्रक अन स्टॉपेज

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाई स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सध्या देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राजधानी मुंबईला आत्तापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेस ची भेट […]

Posted inTop Stories

‘या’ काळात चुकूनही बडीशेपचे सेवन करू नये, अन्यथा…..

Health Tips : भारतीय स्वयंपाक घरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. ज्यात बडीशेप देखील समाविष्ट आहे. बडीशोप हा मसाल्याचा एक प्रमुख पदार्थ आहे. बडीशोपचा वापर मसाल्यात तर केला जातोच शिवाय माऊथ फ्रेशनर म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. हा मसाल्याचा असा एक पदार्थ आहे जो की जेवणाची चव वाढवतो. अनेकजण कच्ची बडीशोप सुद्धा […]

Posted inTop Stories

SBI, HDFC की ICICI कोणती बँक देत आहे एफडीवर सर्वाधिक व्याज ?

SBI HDFC ICICI Bank FD Rate : भारतात फार पूर्वीपासून आपल्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यासाठी FD ला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिस ची आरडी आणि एफडी योजना अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवत आहेत. तथापि अनेकजण […]

Posted inTop Stories

निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ महिन्याच्या पगारासोबत मिळणार 50% DA चा लाभ

7th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरात लवकर 50% डीए चा लाभ मिळायला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने महागाई भत्ता वाढीची भेट दिली होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात […]

Posted inTop Stories

वादळी पावसानंतर आता महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे सावट ! ‘या’ तारखेला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होणार, ‘त्या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Cyclone Alert : भारतीय हवामान खात्याने देशभरातील शेतकऱ्यांना नुकतीच एक आनंदाची वार्ता दिली आहे. हवामान खात्याने मान्सून आगमनाची तारीख जाहीर केली आहे. हवामान खात्याने यावर्षी अंदमानात मान्सूनचे 19 मे च्या सुमारास आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच केरळमध्ये यंदा 31 मे च्या आसपास मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले जात आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या […]

Posted inTop Stories

10 वी आणि 12 वी चा निकाल कधी लागणार ? शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Board 10th And 12th Result 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. सोशल मीडियामध्ये बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा फिरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अखेर दहावी आणि बारावीचा निकाल लागणार तरी कधी हाच मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान […]

Posted inTop Stories

SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ‘ही’ स्पेशल एफडी स्कीम देते जोरदार परतावा, प्रत्येक महिन्याला खात्यात पैसे जमा होतात

SBI Special FD Scheme : अलीकडील काही वर्षांमध्ये भारतात एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इतर बचत योजनांपेक्षा एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण, आजही अधिकचा परतावा मिळवण्यापेक्षा सुरक्षित गुंतवणुकीला महत्व दाखवले जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एमडी योजना […]

Posted inTop Stories

मान्सूनची आनंदवार्ता आली…! 28 मे ते 3 जून दरम्यान केरळमध्ये येणार ; महाराष्ट्रात कधी पोहोचणार ? समोर आली नवीन अपडेट

Monsoon News : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने हैराण जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु हा वादळी पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. वादळी […]

Posted inTop Stories

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी…! ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन आता पुण्याला येणार नाही, सोलापूरलाचं थांबणार

Pune Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे अनेक जण आपल्या मूळ गावी परतत आहेत. पुण्याहूनही मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या मूळ गावाकडे प्रस्थान करत आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ही गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी रेल्वेच्या माध्यमातून काही विशेष एक्सप्रेस ट्रेन सोडल्या जात आहेत. रेल्वे प्रशासनाने पुणे ते भुवनेश्वर दरम्यान […]