Posted inTop Stories

मोठी बातमी ! आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अधिकच्या रजा, नवीन रजा धोरण लागु, वाचा…

Government Employee News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी कर्मचारी असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून विविध सवलती पुरवल्या जातात. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्ता दिला जातो. याव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष रजा देखील शासनाकडून दिल्या जातात. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या […]

Posted inTop Stories

पंजाब डख यांचा जुलै महिन्यातील संपूर्ण हवामान अंदाज वाचा एका क्लिकवर ! जुलैत कोणत्या तारखेला पडणार मुसळधार? पहा…

Panjab Dakh July 2023 Havaman : राज्यात 23 जून पासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पोषक वातावरण तयार झाल्यानंतर 24 जून रोजी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेतला आहे. आता राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. खरंतर, मान्सूनचे आगमन लांबले म्हणून शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत होते. पण आता मान्सून संपूर्ण […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी शिंदे घेणार मोठा निर्णय ! मार्च नाही तर ‘या’ महिन्यापर्यंत विकलेल्या सर्व कांद्याला मिळणार अनुदान ?

Kanda Anudan News : गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित अशी कमाई करता येत नाहीये. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी बांधव कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सातत्याने कांदा अतिशय कमी दरात विकला जात असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील भरून काढता येत […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार एकाच वेळी 3 गुड न्युज ! महागाई भत्ता वाढ, जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार, वाचा…

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासन लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. दरम्यान, आता केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र […]

Posted inTop Stories

‘या’ लोकांचे रेशनकार्ड होणार बंद ! आजच ‘हा’ फॉर्म भरा आणि तुमच्या रेशन दुकानदाराकडे जमा करा, नाहीतर….

Ration Card News : केंद्र शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन निर्णय घेतले जातात. या नवनवीन निर्णयाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र शासन करते. यामध्ये रेशन योजनेचा देखील समावेश आहे. देशातील नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशनिंगची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार रेशनकार्ड धारक लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य […]

Posted inTop Stories

घर भाड्याने देताय मग ‘या’ गोष्टी नक्कीच चेक करा ! भाडे करार करताना गाफिल राहू नका, अन्यथा…

Home Rent Agreement : अलीकडे शहरात शिक्षणासाठी तसेच नोकरी, उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग शहराकडे स्थलांतरित होत आहे. अनेक लोक परिवारासह शहरात रोजगारासाठी स्थलांतरित होतात. शहरात नव्याने दाखल झालेले लोक मात्र भाड्याने घर घेऊन राहतात. शहरातील अनेक लोक अशा लोकांना आपल्या घरात आश्रय देतात. भाडेकरू म्हणून अशा लोकांना आश्रय दिला जातो. यामुळे भाडेकरू ठेवणाऱ्या लोकांना अतिरिक्त […]

Posted inTop Stories

पुणे रिंगरोडमध्ये बाधित लोकांना ‘या’ महिन्यात मिळणार मोबदला ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार जास्तीचे पैसे, कारण काय?

Pune Ring Road : पुणे शहर हे फार पूर्वीपासून वेगाने विकसित होत आहे. पुणे सोबतच पिंपरी चिंचवड शहर देखील आता झपाट्याने आपले पाय पसरत आहे. या शहराचा विस्तार गेल्या दशकापासून झपाट्याने होऊ लागला आहे. शहराचा विकास होत असल्याने लोकसंख्या देखील वधारली आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील जटील बनत चालली आहे. यावर उपाय म्हणून […]

Posted inTop Stories

पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन बनवताय? मग ‘ही’ ठिकाण आहेत सर्वात बेस्ट, स्वस्तात पूर्ण होणार ट्रिप

Monsoon Tourist Spot : पावसाळा सुरू झालाय, आता उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर, पावसाळ्यातील अल्हाददायक वातावरण पर्यटनासाठी सर्वात अनुकूल. हेच कारण आहे की, पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी जातात. ट्रेकिंग साठी जातात. निसर्गाचे नेत्र दीपक सौंदर्य आपल्या नजरेत कैद करण्यासाठी पावसाळ्यात फिरण्याची मजाच काही और आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही पावसाळ्यात कुठे फिरण्याचा […]

Posted inTop Stories

मुहूर्त मिळाला ! नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता ‘महाराष्ट्र कृषी दिनी’ वितरित होणार, पीएम किसानचाही त्यांचं दिवशी लाभ मिळणार, पहा…

Agriculture News : शिंदे-फडणवीस सरकारने केंद्रातील मोदी सरकारच्या पावलांवर पाऊल ठेवत राज्यात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. तेव्हापासूनच या योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. मात्र, आता या योजनेच्या पहिल्या हप्ता संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आमच्या हाती […]

Posted inTop Stories

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! नवीन वेळापत्रक जाहीर, वाचा…

Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अर्थातच मंगळवारी, 27 जून 2023 रोजी मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. यासाठी सर्व आवश्यक पूर्वतयारी रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. खरंतर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा केंद्रीय […]