Posted inTop Stories

पंजाब डख यांचा अंदाज पुन्हा खरा ठरला; राज्यात पावसाला सुरवात झाली, आता पुढचा अंदाज काय? काय म्हणताय डख…

Panjab Dakh News : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून राज्यात मान्सून संदर्भात विविध अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवले जात आहेत. यंदा मात्र जवळपास सर्वच हवामान तज्ञांचे अंदाज फेल ठरले आहेत. आतापर्यंत जेवढे अंदाज भारतीय हवामान विभागाने तसेच इतर काही हवामान तज्ञांनी वर्तवले आहेत ते अंदाज तंतोतंत खरे ठरलेले नाहीत. परभणीचे […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांबाबत मुंबई हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश पारित ! शासनाला 3 महिन्याच्या आत ‘या’ कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार….

State Employee News : मुंबई हायकोर्टाने काल अर्थातच शुक्रवारी 23 जून 2023 रोजी राज्य शासनाला काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश अंगणवाडी कर्मचाऱ्यांसंदर्भात आहेत. खरंतर राज्यातील अंगणवाडी सेविका गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी झगडत आहेत. या कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ, नवीन स्मार्टफोनसाठी काही दिवसांपूर्वी आंदोलनाच हत्यार देखील उपसले होते. या आंदोलनामुळे राज्य सरकार बॅकफूटवर आले […]

Posted inTop Stories

अखेर तलाठी भरतीची जाहिरात निघाली; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज, वाचा….

Talathi Bharati 2023 : राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या नवयुवक तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता जे तरुण गट क संवर्गासाठी तयारी करत असतील अशा तरुणांसाठी ही आनंद वार्ता राहणार आहे. कारण की, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या तलाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 4 हजार 644 पदांसाठी […]

Posted inTop Stories

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच लोकार्पण 27 जूनला होणार, पण कोकणातील प्रवाशांना या हायस्पीड ट्रेनचा फायदा होणार नाही? कारण….

Konkan Railway News : या चालू वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्याला दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली. तदनंतर मार्च महिन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई येथे कोकणातील काही आमदारांना कोकण रेल्वे मार्गावर लवकरच वंदे […]

Posted inTop Stories

वाशिमच्या शेतकऱ्याची लाखमोलाची कामगिरी ! ‘या’ फुलाच्या शेतीतून मिळवले एकरी सहा लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

Successful Farmer : गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला होता. खरीप हंगामातील जवळपास सर्वच मुख्य पिकांची राख-रांगोळी झाली होती. मात्र शेतकऱ्यांनी न खचता रब्बी हंगामासाठी उसनवारीने पैसे घेऊन शेत फुलवले. गेल्या रब्बी हंगामातील हवामान देखील पिकांसाठी पोषक होते. पण नियतीला काही औरच मान्य होते. शेतकऱ्यांनी बहु कष्टाने फुलवलेले शेत पुन्हा एकदा अवकाळी […]

Posted inTop Stories

मान्सून तुमच्या जिल्ह्यात, भागात केव्हा पोहचणार ? ‘या’ महाकवी घाग यांच्या कवितेच्या ओळी देतील उत्तर, वाचा…

Monsoon News : भारतासह संपूर्ण जगात टेक्नॉलॉजीची व्याप्ती वाढली आहे. आता सर्वच क्षत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने आता अनेक कामे सोपी झाली आहेत. हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी देखील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या हायटेक टेक्नॉलॉजीमुळे हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत वेगाने पोहचत आहे. हवामानाचा पूर्व अंदाज शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. मात्र, यंदा हवामान […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांसाठीची 18 जुलैला होणारी सोडत झाली रद्द ! वाचा…

Mhada Mumbai Lottery : म्हाडा मुंबई मंडळाने तब्बल चार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 4 हजार 82 घरांसाठी सोडत काढली आहे. मुंबई ही स्वप्ननगरी, या स्वप्ननगरीत घर असावे अशी आपल्यापैकी अनेकांची इच्छा आहे. पण स्वप्ननगरीत घर घेणं म्हणजेच स्वप्नाच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण की राजधानी मुंबईत घरांच्या किमती गेल्या काही दशकात विक्रमी वाढल्या आहेत. म्हणून की काय […]

Posted inTop Stories

पावसाला केव्हा सुरवात होणार ? पाऊस पडणार की नाही? पंजाब डख यांनी स्पष्टच सांगितलं 

Panjab Dakh : सध्या राज्यात सर्वत्र पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. राज्यात मान्सून दाखल होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी बांधव चिंतेत आहेत. आधीच जगभरातील हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यावर्षी भारतावर दुष्काळाचे सावट राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्यात मान्सूनचे आगमन होऊन पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे यंदा खरच दुष्काळ पडणार का हा […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढीचा लाभ ! ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनही लागू होणार, मुख्य सचिव सौनिक यांची माहिती

State Employee News : केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के DA वाढीचा लाभ दिला आहे. त्यामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील लवकरच हा लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र जून महिना संपत चालला आहे. तरीही जानेवारी महिन्यापासून दिली जाणारी DA वाढ राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे कर्मचारी नाराज असल्याचे चित्र आहे. अशातच मुख्य सचिव […]

Posted inTop Stories

जुनी पेन्शन लागू न करता नवीन पेन्शन योजनेतच होणार बदल ! आता सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या ‘इतकी’ टक्के पेन्शन

Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात ओल्ड पेन्शन स्कीम अर्थातच जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे अशी मागणी आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच ओ पी एस योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू झाली आहे. मात्र या योजनेत पेन्शनची कोणतीच सुरक्षितता नाही. या नवीन […]