Posted inTop Stories

पंजाबरावांचा Monsoon 2024 बाबत नवीन अंदाज ! महाराष्ट्रात 12 जूनला नाही तर ‘या’ तारखेला दाखल होणार मान्सून

Monsoon 2024 Panjab Dakh : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. आज अर्थातच 12 मे 2024 ला राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर कोकणातील पालघर आणि मुंबई सोडून जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता शेतकऱ्यांनाही मिळणार पेन्शन ! ‘या’ योजनेमुळे शेतकऱ्यांचे म्हातारपण जाणार आनंदात

Farmer Scheme : शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. यामुळे अनेक जण सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात. सरकारी नोकरीमध्ये नोकरीची हमी असते शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळतो. त्यांना महागाई भत्ता घर, भाडे भत्ता असे वेगवेगळे प्रकारचे भत्ते मिळतात. याशिवाय सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शनही मिळते. हेच कारण आहे की गव्हर्मेंट जॉबचा हेवा भल्याभल्यांना […]

Posted inTop Stories

गुंतवणूकदारांना अच्छे दिन ! आता ‘ही’ बँक FD वर देणार 9.10% व्याज, मे महिन्यापासून लागू झालेत नवीन दर

FD News : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. याचे कारण म्हणजे गुंतवणूकदारांना एक निश्चित आणि खात्रीशीर परतावा हवा असतो. कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये यासाठी अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. जेव्हा-जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा एफडीला प्राधान्य मिळते. हेच कारण आहे की गेल्या अनेक […]

Posted inTop Stories

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून प्रत्येक 3 महिन्यांनी मिळणार 10 हजार 250 रुपये ! किती गुंतवणूक करावी लागणार ? वाचा सविस्तर

Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकांनी आपल्याकडील बचतीचा पैसा कुठे ना कुठे गुंतवलेला असेल. काहीजण नजीकच्या भविष्यात आपल्याकडील बचतीचा पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीच्या तयारीत असतील. जर तुम्हीही एखाद्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. पोस्ट ऑफिसच्या अशा काही बचत योजना आहेत ज्यामध्ये एफडी पेक्षा अधिकचे रिटर्न […]

Posted inTop Stories

छोटी गुंतवणूकही तुम्हाला बनवणार लखपती ! एलआयसीच्या ‘या’ योजनेत दररोज 45 रुपयांची गुंतवणूक केली तर मिळणार 25 लाख रुपये, वाचा सविस्तर

LIC Small Saving Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात एलआयसीच्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग पॉलिसी काढण्याआधी आजचा हा लेख पूर्ण वाचा. कारण की, आज आम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थातच एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर एलआयसी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अलीकडे खूपच वाढली […]

Posted inTop Stories

जगप्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी आली…! यंदाचा मान्सून कसा राहणार ? शेती पिके कशी राहणार ? पहा संपूर्ण भाकणूक

Bhendwal Ghatmandni : दरवर्षीप्रमाणे यंदाही जगप्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातील सुमारे साडेतीन शतकांपासून सुरू असलेली ही भाकणुकीची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. जवळपास साडेतीनशे वर्षांपासून भेंडवळची घटमांडणी केली जात आहे. वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारी ही घटमांडणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील खूपच प्रसिद्ध आहे. […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईवरून सुटणारी ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन आता आठवड्यातून 3 दिवस चालवली जाणार

Maharshtra Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. लग्नसराईचा आणि लोकसभा निवडणुकीचा देखील काळ सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अनेकजण आपल्या मूळ गावाकडे परतत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या एस टी महामंडळाच्या लालपरीमध्ये आणि रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान, याच अडचणींचा विचार […]

Posted inTop Stories

फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘ही’ बँक देत आहे FD वर 8.50% व्याज, पहा..

FD News : भारतीय लोक सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व देतात. कष्टाने कमवलेला पैसा वाया जाऊ नये यासाठी आजही सेक्युर ठिकाणी गुंतवणूक केली जाते. यासाठी अनेकजण बँकेच्या एफडी मध्ये पैसे लावत असतात. अलीकडे तर महिला वर्ग देखील एफडी करण्याला महत्त्व दाखवत आहे. चांगले व्याज आणि पैसे गमावण्याचा धोका नसल्यामुळे हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास […]

Posted inTop Stories

50 हजार रुपये पगार असलेल्या लोकांना किती टॅक्स द्यावा लागणार ? आयकर विभागाचा नियम काय सांगतो ?

Income Tax Rule : आजची ही बातमी नोकरदार वर्गासाठी विशेष कामाची ठरणार आहे. जर तुम्हीही एखाद्या कंपनीत नोकरीला असाल तर तुम्हाला आयकर भरावा लागणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावा लागणार आहे. यासाठी कंपनीकडून तुम्हाला फॉर्म 16 दिला जात असतो. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 उपलब्ध करून […]

Posted inTop Stories

पीएम किसान योजनेबाबत सरकार लवकरच करणार मोठी घोषणा ! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

Pm Kisan Yojana News : केंद्रातील सरकारच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरूच आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केंद्र शासन वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ देत […]