Bank Account Close : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात तळागाळातील व्यक्ति देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात भारतात बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. मोदी सरकारने जनधन योजना सुरू केल्याने बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, रस्त्यावरील विक्रेते, महिला, विद्यार्थी अशा विविध वर्गातील लोक आता बँकेशी जोडले गेले […]
मोठी बातमी ! ‘हा’ 72 किलोमीटर लांबीचा महामार्ग राजधानी मुंबईला जोडला जाणार, नितीन गडकरी यांची मोठी माहिती
Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यातील काही प्रकल्प आगामी काही दिवसात सुरू होणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता […]
आनंदाची बातमी ! फक्त 1170 रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र दर्शन घेता येणार, एसटी महामंडळाची विशेष योजना, वाचा….
ST Bus Pass : तुम्हीही लाल परीने प्रवास केला आहे ना? नक्कीच तुम्ही एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केलेलाच असेल. असा एखादाच व्यक्ती असेल जो कधी एसटी महामंडळांच्या बसमधून गेलेला नसेल. खरंतर एसटी महामंडळाची बस गावागावांमध्ये सेवा देत आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवाशांची संख्या उल्लेखनीय आहे. एसटीच्या बसचे नेटवर्क हे खूपच विस्तारलेले असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या […]
मान्सून 2024 बाबत आनंदाची बातमी ! समुद्रावरील हवेचा दाब वाढला असल्याने यंदा Monsoon लवकरच येणार, कधी होईल आगमन ?
Monsoon 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यंदा अर्थातच मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊसमान राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस होऊ शकतो. भारतीय हवामान विभाग व्यतिरिक्त अनेक जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी देखील यंदा भारतासहित […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोग आणि पगारात झालेली वाढ, पहा….
Government Employee Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशभर नवीन वेतन आयोगाची अर्थातच आठव्या वेतन आयोगाची चर्चा पाहायला मिळत आहे. केंद्रातील सरकारने जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आठवा वेतन आयोग लागू केला जाईल असे म्हटले जात होते. मात्र केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोग संदर्भात कोणताच निर्णय घेतला […]
आनंदाची बातमी ! ‘या’ प्रायव्हेट सेक्टरमधील बड्या बँकेने FD व्याजदरात केली सुधारणा, नवीन दर लगेच चेक करा
FD News : जर तुमचाही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील एका बड्या बँकेने मे महिन्यात अगदी सुरवातीलाच एफडी व्याजदर सुधारित केले आहेत. आरबीएल या प्रायव्हेट बँकेने आपले फिक्स डिपॉझिटचे व्याजदर रिवाईज केले असून हे […]
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार ? समोर आली नवीन तारीख
7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर केलेला आहे. जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के […]
युवा शेतकऱ्याची भरारी..! चार गुंठे जमिनीत काकडीची लागवड, 15 हजाराचा खर्च आणि दोन लाखांची कमाई, कसं केल नियोजन ?
Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय परवडत नाही, हे आपण नेहमीच ऐकतो. खरेतर शेतीमधून अनेकांना अपेक्षित कमाई होत नाही हे वास्तव आहे. यामुळे अलीकडे अनेक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत चालले आहेत. राब-राब राबूनही पदरी काहीच पडत नाही यामुळे शेती न केलेलीच बरी अशी धारणा आता अनेकांची बनली आहे. पण असेही काही नवयुवक तरुण आहेत जे […]
तुमच्या कुटुंबातील ‘हा’ व्यक्ती कुणाचीही परवानगी न घेता संपूर्ण प्रॉपर्टी विकू शकतो ! सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय
Property News : आपल्या देशात प्रॉपर्टीवरुन मोठमोठे वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीचे अनेक प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. भावंडांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून नेहमीच वाद पाहायला मिळतात. दरम्यान भारताच्या सुप्रीम कोर्टाने संपत्ती विषयक एका प्रकरणांमध्ये नुकताच एक मोठा निकाल दिला आहे. यात अविभाजित हिंदू कुटुंब किंवा संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेबाबत निर्णय देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला […]
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी अन 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला लागणार बोर्डाचा निकाल, वाचा सविस्तर
Maharashtra Board 10th And 12th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा यशस्वीपणे घेतल्या आहेत. यंदा बारावी बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत संपन्न झाल्या आहेत. तसेच यावर्षी दहावी बोर्ड परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. आम्ही आपणास सांगू इच्छितो की […]