Posted inTop Stories

महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल, मंगळवारपासून ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता ! पंजाबरावांचा नवीन अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने नुकताच एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली असून यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढू लागली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! Mumbai ला मिळणार तब्बल 12 वंदे मेट्रोची भेट, पहिली गाडी ‘या’ मार्गावर धावणार, वाचा सविस्तर

Mumbai Vande Metro News : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता देशात वंदे मेट्रो ट्रेन आणि स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने या […]

Posted inTop Stories

जुहू ते मरीन ड्राईव्ह फक्त 30 मिनिटात ! अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलंय तो कोस्टल रोड प्रकल्प नेमका आहे तरी कसा ? पहा….

Amitabh Bacchan On Coastal Road : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाचे विविध प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राजधानी मुंबईत देखील अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यामध्ये मुंबई ते नवी मुंबई यांना जोडणारा अटल सेतू आणि कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो. दरम्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान झाला आहे. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता […]

Posted inTop Stories

Monsoon 2024 बाबत मोठी अपडेट ! मान्सून कधी येणार ? देशात जोरदार पाऊस पण महाराष्ट्रात कशी राहणार परिस्थिती ? नकाशा पहा….

Monsoon 2024 : भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला यामुळे यंदाचा मान्सून कसा राहणार असा सवाल होता. हवामान खात्याने मात्र यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज दिला असून यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष […]

Posted inTop Stories

पॅन कार्ड धारकांसाठी कामाची बातमी ! आता घरबसल्या मागवता येणार Pan Card ची डुप्लिकेट कॉपी, कसा करणार अर्ज ?

Pan Card News : भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहेत. यातील पॅन कार्ड हे वित्तीय कामकाजांसाठी वापरले जाते. पॅन कार्ड शिवाय कोणतेच वित्तीय कामकाज पूर्ण होत नाही. बँक खाते ओपन करणे, आयकर भरणे, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे, एफ डी करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी […]

Posted inTop Stories

Vande Bharat Express चे जाळे आणखी वाढणार ! महाराष्ट्र आणि बिहारला मिळणार नवीन वंदे भारत; रूट कसे राहणार ?

Vande Bharat Express : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विपक्ष मधील नेत्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान पूर्ण होणार आहे. 4 जून 2024 ला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणाचं सरकार […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा, न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

State Employee News : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट या संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी संदर्भात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्यूटीची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. पण उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तथा मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या […]

Posted inTop Stories

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! बँकेने FD व्याजदरात केली मोठी वाढ, नवीन दर चेक करा

Punjab National Bank : तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना अक्षयतृतीयाच्या आधीच एक मोठी भेट दिली असून एफडी व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे जर तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला आता […]

Posted inTop Stories

शासकीय कागदपत्रांवर 1 मे 2024 पासून आईचे नाव लावणे बंधनकारक ! तुम्हाला सर्व कागदपत्र बदलावे लागणार ? वाचा सविस्तर

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने मार्च 2024 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय मार्च महिन्यात झाला आहे मात्र याची अंमलबजावणी या चालू महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच होणार आहे. एक मे पासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र शिंदे सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी […]

Posted inTop Stories

पुणेकरांना अक्षय तृतीयाचे मोठे गिफ्ट ! Pune Railway Station वरून सुरु होणार नवीन एक्सप्रेस; ‘या’ 16 स्थानकावर थांबणार

Pune Railway Station : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. तसेच काहीजण पिकनिक साठी बाहेरगावी जात आहेत. उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने अनेकांनी आपल्या परिवारासमवेत देवस्थानांना जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने अयोध्या येथे देखील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र अयोध्या […]