Property News : तुम्हीही नजीकच्या भविष्यात घर किंवा जमीन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात घर किंवा जमीन खरेदी केली जात आहे. पण कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. नाहीतर प्रॉपर्टी खरेदी करताना फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! महागाई भत्ता 50 टक्के झाल्यानंतर आता ‘हे’ 3 भत्ते पण वाढलेत, शासन निर्णय जारी
7th Pay Commission : गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी DA वाढ लागू केली. महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. 46 टक्क्यांवरून महागाई भत्ता 50 टक्के एवढा करण्यात आला. म्हणजेच यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली. विशेष […]
आनंदाची बातमी ! महाराष्ट्राला मिळणार 9वी वंदे भारत ट्रेन; कसा राहणार रूट ?
Maharashtra Vande Bharat Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. खरंतर, सध्या स्थितीला देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे. विशेष म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते […]
कारमध्ये एसीचा स्पीड किती असला पाहिजे ? जास्त स्पीड असला तर मायलेज खरंच कमी होते का ? वाचा सविस्तर
Car AC Speed : घरातला एसी आठ महिने बंद असतो मात्र उन्हाळा सुरू झाला की एसी सुरू होतात. गेल्या काही दिवसांपासून तर राज्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. राज्यातील मालेगाव, जळगाव, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या आसपास नमूद […]
Mansoon 2024 बाबत मोठी गुड न्युज ! मान्सूनच्या इंट्रीसाठी उरलेत आता फक्त इतके दिवस, कोणत्या तारखेला दाखल होणार मान्सून ?
Mansoon 2024 : उद्यापासून मे महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता साऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू होता. आता मात्र वादळी पावसाचे सावट दूर झाले आहे. पावसाचे सावट दूर होताच तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. राज्यातील काही भागांमध्ये […]
मोठी बातमी ! RBI चा आणखी एका बँकेला दणका; ‘या’ बँकेचे लायसन्स केले रद्द, वाचा सविस्तर
Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने काल एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती बँकेने सोमवारी – एसीमनी (इंडिया) लिमिटेड या NBFC चा लायसन्स म्हणजे परवाना (नोंदणीचे प्रमाणपत्र – सीओआर) रद्द केले आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयच्या माध्यमातून देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय काही बँकांचे […]
अखेर निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला लागणार दहावी आणि बारावीचा निकाल, कोणत्या 7 वेबसाईटवर पाहता येणार रिजल्ट ?
Maharashtra Board 10th And 12th Result : सध्या संपूर्ण देशभर निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांनी संपूर्ण महाराष्ट्र दुमदूमला आहे. दरम्यान या निवडणुकीच्या धामधूमित दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि […]
निवडणुकीच्या धामधूमीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 जानेवारीपासून मिळणार ‘हा’ लाभ, शासन आदेश जारी
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा लाभ देण्यात आला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा […]
FD करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ बँकांमध्ये PPF-सुकन्या समृद्धी पेक्षा जास्त व्याज मिळतंय, पहा संपूर्ण यादी
FD News : तुम्हालाही FD मध्ये गुंतवणुकीसाठी चांगले व्याजदर कुठे मिळतं आहे हे जाणून घ्यायचे आहे का? अहो मग ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहे. अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येकालाच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आवडतो. जेव्हाही सुरक्षित गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा बँकेची एफडी योजना हा सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे सांगितले जाते. अनेक […]
केव्हा सुरु होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन ? समोर आली मोठी अपडेट
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. म्हणजेच आता प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेस मधून झोपून प्रवास करता येणार आहे. खरंतर सध्या देशात 51 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. नजीकच्या भविष्यात आपल्या महाराष्ट्राला देखील नवीन […]