Shevga Lagwad Marathi : शेवग्याची महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड केली जाते. शेवग्याच्या शेंगा भाजीपाला म्हणून खाल्या जातात. शेवग्यात असणारे औषधी गुणधर्म पाहता त्याच्या शेंगांना बाजारात नेहमीच मागणी असते. यामुळे शेवग्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. विशेष बाब अशी की बाजारात शेवग्याचा पाला देखील विकला जातो. शेवग्याच्या पाल्यापासून पावडर बनवली जाते आणि याची बाजारात मोठ्या […]
मोठी बातमी ! नागपूरहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ? वाचा सविस्तर
Nagpur Railway News : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. अतिरिक्त गर्दीमुळे मात्र प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या […]
कोंबडीची अंडी खातो तशी सापाची अंडीही खाऊ शकतो का ? काय म्हणतात तज्ञ
Snake Egg Eat : तुम्ही संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ! ही जनजागृतीची ऍड नक्कीच पाहिली असेल. किंबहुना तुमच्यापैकी अनेकांना कोंबडीची अंडे खायला आवडत असतील. अनेकजण कोंबडीचे अंडे मोठ्या चवीने खातात. बॉईल करून किंवा मग ऑम्लेट करून अंडी खाल्ली जातात. अनेक खाद्यपदार्थांमध्ये अंड्याचा वापर केला जातो. डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंड्यामध्ये असणारे […]
महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक समृद्धी महामार्ग ! 4 तासांचा प्रवास आता फक्त 2 तासात, कोणत्या गावांमधून जाणार ?
Maharashtra New Samruddhi Mahamarg : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात रस्ते वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक महामार्गाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यातील काही महामार्गांचे कामे सध्या स्थितीला सुरू आहेत तर काही महामार्गांसाठी भूसंपादनाचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत काही महामार्गांची […]
SBI बँक की HDFC कोणती बँक FD वर देते सर्वाधिक व्याजदर ? पहा संपूर्ण डिटेल्स
SBI Vs HDFC Senior Citizens FD Scheme : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेचे अर्थातच एचडीएफसी बँकेचे आणि देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचे अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या FD रेटची तुलना करणार […]
महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी हायकोर्टाचा मोठा निर्णय ! ‘या’ स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचा अन ग्रॅच्युईटीचा लाभ
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हायकोर्टाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे. हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि […]
मान्सून 2024 बाबत मोठी अपडेट ! Mansoon मुंबईत केव्हा पोहचणार ? हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली मोठी माहिती
Mansoon 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने मान्सून बाबतचा आपला पहिला अंदाज जारी केला आहे. पंधरा तारखेला जाहीर केलेल्या हवामान अंदाजात हवामान खात्याने यावर्षी मान्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हवामान खात्याचा अंदाजामुळे शेतकरी मोठे प्रसन्न आहेत. […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! निवडणुकीनंतर ‘ही’ प्रलंबित मागणी होणार पुर्ण
State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. 19 एप्रिल ला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. देशात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात सभेचे मतदान पूर्ण होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या […]
ब्रेकिंग : यंदा दहावी-बारावीचा निकाल मे महिन्यातच लागणार ! निकालाची तारीख काय ? बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली मोठी माहिती
Maharashtra Board 10th And 12th Board Result Date : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे दहावी-बारावीच्या बोर्डच्या निकाला संदर्भात. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी बोर्डाची परीक्षा 1 ते 26 मार्च 2024 आणि बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 […]
अल्पवयीन मुलांच्या नावावर असणारी जमीन / मालमत्ता विकता येते का ? कायदा काय सांगतो ?
Property Rights : मालमत्ता विषयक तसेच संपत्ती विषयक अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतात. संपत्तीवरून नेहमीचे मोठमोठे वाद-विवाद पाहायला मिळतात. अनेकांना संपत्तीविषयक कायद्याबाबत फारशी माहिती नसते. यामुळे वाद-विवाद होतात. अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांच्या अर्थातच 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या नावे असलेली संपत्तीची खरेदी विक्री करता येते का ? असा प्रश्न उपस्थित केला जात […]