Posted inTop Stories

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ; ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी पाऊस, वाचा डख यांचा नवीन अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तथा सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. खरंतर आज भारतीय हवामान विभागाने 2024 च्या मान्सून बाबतचा आपला पहिला-वहिला अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने यंदाच्या मानसून मध्ये अर्थातच जून ते सप्टेंबर 2024 या मानसून कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या वर्षी […]

Posted inTop Stories

महागाई भत्ता 50% झाला, मात्र कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळाला नाही याचा लाभ, केव्हा मिळणार वाढीव पगार ?

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच मोठा निर्णय घेतला होता. केंद्रातील मोदी सरकारने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली होती. आचारसहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील सरकारने महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केला. जानेवारी 2024 पासून […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार मोठी भेट ! ‘ही’ प्रलंबित मागणी होणार पूर्ण

State Employee News : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे कामाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर वर्तमान शिंदे सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित […]

Posted inTop Stories

एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेने एफडी व्याजदरात केली मोठी वाढ, वाचा सविस्तर

FD News : गेल्या काही वर्षांमध्ये मुदत ठेव योजनेत अर्थातच एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने अनेकजण आता एफडीला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे देशातील अनेक बँकानी एफडी व्याज दरात वाढ केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू लागला आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे सध्याचा काळ हा […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! विदर्भात पावसाची विश्रांती, पण राज्यातील ‘या’ भागात बुधवारपर्यंत वादळी पाऊस बरसणार

Maharashtra Rain : राज्यातील विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारे वादळी पावसाचे सत्र आता थांबले आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. खरेतर गेल्या सहा ते सात दिवसांपासून विदर्भात सातत्याने ढगाळ हवामान अन पावसाचे वातावरण तयार होत होते. विशेष म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तडाखा दिला आहे. मात्र आता विदर्भातला […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! मुंबईवरून सुरु होणार ‘ही’ नवीन एक्सप्रेस ट्रेन; 12 रेल्वे स्टेशनवर स्टॉपेज, कसं राहणार वेळापत्रक ?

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून अनेक जण आता आपल्या गावाकडे जात आहेत. यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर ! 18 एप्रिल पासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईहून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबई येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जात असतात. […]

Posted inTop Stories

सोलर पॅनलसाठी आता ‘ही’ बँक देणार 6 लाख रुपयांचे कर्ज ! कोणाला मिळणार लाभ, वाचा सविस्तर

Solar Panel Subsidy And Loan : अलीकडे वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. उन्हाळ्यात तर वीजबिल आणखी वाढते. यामुळे अनेकांनी आता वाढत्या वीजबिलाला कंटाळून सोलर पॅनल लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान जर तुम्हीही सोलर पॅनल इन्स्टॉल करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र शासनाच्या […]

Posted inTop Stories

….. तर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन योजना लागू होणार ! राज्य सचिव यांना महत्त्वाचे पत्र सादर

Juni Pension Yojana : लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी वर्तमान शिंदे सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरच्या वेतनाची 50% एवढी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळणार आहे. तसेच कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून सेवानिवृत्ती वेतनाच्या 60 टक्के एवढी रक्कम दिली जाणार आहे. खरेतर राज्य […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5% वाढला, आचारसंहिता कालावधीतच शासन निर्णय जारी, वाचा….

7th Pay Commission : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना याचा रोखला मार्च महिन्याच्या पगारांसोबत दिला गेला आहे. विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली असून सदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी […]