Posted inTop Stories

HDFC बँक देणार 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज, व्याजदर किती, कितीचा हफ्ता भरावा लागणार?

HDFC Bank Personal Loan : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. वाहन कर्ज, गृह कर्ज, गोल्ड लोन तसेच पर्सनल लोन देखील बँकेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र बँक या विविध कर्जांसाठी वेगवेगळे व्याजदर आकारते. पर्सनल लोनसाठी इतर कर्जांच्या […]

Posted inTop Stories

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ शहरांमधून धावणार, पहा रूट

Maharashtra Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतं आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गावाकडे जात आहेत. याशिवाय उन्हाळी सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी पर्यटक देखील पर्यटन स्थळावर गर्दी करत आहेत. यामुळे सध्या रेल्वे मार्गांवर मोठी गर्दी पाहायला मिळते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून विविध […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग, 213 किलोमीटर लांबीसाठी 20 हजार कोटींचा खर्च ! ‘ही’ शहरे जोडली जाणार

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये रस्ते विकासाचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राज्यात समृद्धी सारख्या हायटेक महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून हा महामार्ग जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे 625 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू आहे. राज्य रस्ते […]

Posted inTop Stories

अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी पाऊस !

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. एकीकडे तापमान नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस सुरु आहे. खरे तर, काल विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. अशातच आता भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असल्याचे म्हटले आहे. आय एम डी […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी गुड न्यूज ! वंदे भारत एक्सप्रेसबाबत झाला मोठा निर्णय, आता ‘या’ मार्गावर धावणार सुसाट

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली. तेव्हापासून ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनलेली आहे. या गाडीची मोठी क्रेज पाहायला मिळते. या वंदे भारत ट्रेनची नेहमीच प्रवाशांमध्ये चर्चा असते. यामुळे देशातील विविध मार्गांवर या गाडीचे संचालन सुरु व्हावे यासाठी रेल्वे कडे […]

Posted inTop Stories

‘ही’ 5 रोपे घराजवळ लावल्यास कोणताच साप घराच्या आसपास भटकणार नाही ! तज्ञांची माहिती

Snake Viral : साप हा एक सरपटणारा विषारी प्राणी आहे. विषारी सापाच्या चाव्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. पण साप फक्त विषारीच असतात असे नाही तर बिनविषारी साप देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आढळतात. विषारी सापांच्या तुलनेत आपल्या देशात बिनविषारी सापांच्या प्रजाती अधिक आढळल्या आहेत. देशात काही मोजक्याच विषारी सापांच्या प्रजाती आढळतात. यात किंग कोब्रा, मन्यार, […]

Posted inTop Stories

सर्वात कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या टॉप 10 बँका कोणत्या ?

Home Loan : तुम्हीही नवीन आर्थिक वर्षात नवीन घर खरेदी करणार आहात का ? हो मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घर खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारत आहे. होम लोन घेऊन घर खरेदी करणे काही अंशी फायदेशीर देखील ठरते. दिवसेंदिवस वाढत असलेले शहरीकरण, औद्योगिकीकरण, […]

Posted inTop Stories

राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगार मिळेना, नेमके कारण काय ?

State Employee News : आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. मराठी नवीन वर्षाला आजपासून सुरवात होणार आहे. मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याला अर्थातच चैत्र मासाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळामध्ये सुद्धा राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पश्चिम विदर्भ विभागातील उच्च शिक्षण विभाग […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ बड्या बँकेवर रिझर्व बँकेची मोठी कारवाई ! आता ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News : RBI अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई महाराष्ट्रातील एका बड्या बँकेवर झाली आहे. या कारवाईमुळे सदर बँकेतील ग्राहकांना खात्यामधून पैसे काढता येणार नाहीयेत. दरम्यान आरबीआयने केलेल्या या कठोर कारवाईमुळे सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील अनेक महत्त्वाच्या […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची मोठी भेट, ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त 10 हजार 500 रुपयांचा लाभ ! कारण काय ?

State Employee News : आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडवा तथा मराठी नूतन वर्षाभिनंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. चैत्र मासाचा हा पहिलाच दिवस. दरम्यान राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्याची मोठी भेट मिळाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त दहा हजार पाचशे रुपयांचा […]