Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येत आहे. काही ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले आहे. राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये सूर्य जणू आग ओकत असल्याची परिस्थिती राज्यात पाहायला मिळतेय. अशातच मात्र राज्यात आजपासून […]
तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे घरबसल्या कसं पाहणार ? निवडणूक आयोगाचे ‘हे’ ॲप्लीकेशन ठरणार फायद्याचे !
Voter ID Card : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निमित्ताने भारतात खऱ्या अर्थाने लोकशाहीचा महा कुंभ सजला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वत्र राजकीय पक्ष आणि राजकीय नेते निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज आपण मतदारांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज […]
उन्हाळ्यात अवघ्या 10 हजाराच्या गुंतवणूकीत सुरु करा ‘हा’ व्यवसाय, अवघ्या काही महिन्यात होणार लाखोंची कमाई
Small Business Idea : तुम्हीही नवीन व्यवसाय करण्याच्या तयारीत आहात का मग आजची बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. खरे तर, आजचे युग स्पर्धेचे युग आहे. येथे तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे. राजकारण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. दरम्यान, अशा […]
मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक पहा…
Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून १० एप्रिल पासून नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन सूरु होणार आहे. यामुळे राजधानीमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे राज्यातील विविध मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी […]
‘या’ बँका तीन वर्षाच्या एफडीवर देणार ८.६० टक्क्यांपर्यंतचे व्याज ! पहा यादी
FD News : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली आहे. शिवाय आधीप्रमाणेच सोने आणि चांदीमध्ये देखील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. तथापि आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे एफडीलाच प्राधान्य देतात. बँकेची एफडी योजना ही सुरक्षित गुंतवणुकीची योजना आहे. बँकेच्या एफडी […]
नवीन घरासाठी मुंबई की नवी मुंबई कोणते ठिकाण आहे बेस्ट ? सर्वसामान्य कोणत्या शहराला दाखवताय पसंती
Mumbai Real Estate : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. या शहराला बॉलीवूडनगरी, मायानगरी, स्वप्न नगरी अशा कैक नावांनी ओळखले जाते. या शहरात आपलेही स्वतःचे, हक्काचे एक घर असावे असे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण आजही मुंबई शहरात दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहराच्या सीमा या लक्षणीयरीत्या विस्तारल्या […]
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महामार्गाबाबत समोर आली मोठी अपडेट !
Pune Mumbai Expressway : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दैनंदिन कामानिमित्त या दोन्ही शहरादरम्यान हजारो नागरिक प्रवास करत असतात. विशेष म्हणजे सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखी वाढली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी घराबाहेर निघत असतात. अशा […]
आनंदाची बातमी, SBI बँकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदे
SBI Bank FD News : देशातील पब्लिक सेक्टरमधील म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेच्या ग्राहकांसाठी अर्थात एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एसबीआय बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बँकेने 31 मार्च 2024 ला बंद होत असलेल्या एफडी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरेतर एसबीआयने अमृत कलश ही […]
महाराष्ट्रात पाऊस नेमका कुठे-कुठे पडणार ? हवामान खात्याने जिल्ह्यांची नावेच सांगितली, पहा…..
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंचे कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. कारण की, उन्हाळ्यात पुन्हा एकदा उकळीचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 43°c पर्यंत पोहोचले असून राज्यात उष्णतेची लाट आली आहे. सूर्य आग ओकत असल्याने सर्वसामान्य अक्षरशः हैरान, परेशान झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे. […]
महाराष्ट्रात तयार होणार 213 किलोमीटरचा नवीन महामार्ग, ‘या’ दोन शहरादरम्यानचा प्रवास होणार फक्त 3 तासात !
Maharashtra News : पुणे, मुंबई आणि नाशिक या तीन शहरांना राज्याचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. या तीन शहरांवरून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास मोजला जातो असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. मात्र या तीन पैकी एक शहर अजूनही तुलनेने दोन शहरांपेक्षा कमी विकसित भासते. ते म्हणजे नाशिक. विशेष बाब म्हणजे नाशिक ते पुणे दरम्यानच्या […]