State Employee : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. भारतात येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यासाठी 12 मार्चपासून आचारसंहिता लागू होणार असे संकेत मिळत आहेत. विशेष बाब अशी की, लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत. […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठवा वेतन आयोगाबाबत समोर आली मोठी अपडेट ! पहा डिटेल्स
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, याचसंदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर वेतन आयोगाची पहिल्यांदा 1947 मध्ये स्थापना झाली होती. म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वेतन आयोगाची स्थापना झाली आहे. दरम्यान वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता तर […]
FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…! ‘या’ बँकेने वाढवले एफडीवरील व्याजदर, वाचा सविस्तर
FD News : FD अर्थातच फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील एका लोकप्रिय बँकेने आपल्या लोकप्रिय योजनेच्या व्याजदरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खरतर, अलीकडे एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे एफडीवर आता अनेक बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज ऑफर केले जात आहे. […]
एसबीआय ग्राहकांसाठी गुड न्यूज ! SBI देतेय 10 लाखांचे पर्सनल लोन, व्याजदर पहा….
SBI Personal Loan : आपल्याला जेव्हा अचानक पैशांची गरज भासते तेव्हा आपण बँकेच्या दरवाजे ठोठावत असतो. बँका एमर्जेंसीमध्ये पर्सनल लोन उपलब्ध करून देतात. वैयक्तिक कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेतले जाते. खरेतर वैयक्तिक कर्ज हे ताबडतोब मंजूर होते यामुळे अनेकजण हे कर्ज घेतात. मात्र जाणकार लोक फारच पैशांची निकड असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घेतले पाहिजे असा सल्ला […]
मोठी बातमी ! ‘या’ दोन मार्गांवर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा राहणार रूट ?
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाते. या गाडीची लोकप्रियता एवढी अधिक आहे की, वेगवेगळ्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि आरामदायी झाला आहे. दरम्यान याच हाय स्पीड ट्रेन बाबत एक मोठी […]
मुंबईकरांसाठी गुड न्यूज…! ‘या’ मार्गावरही धावणार मेट्रो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. दरम्यान ही समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहेत. यानुसार शहरात विविध मार्गांवर मेट्रो सुरू असून यामुळे मुंबईकरांचा प्रवासा आधीच्या तुलनेत अधिक सोयीचा झाला आहे. दरम्यान मुंबईकरांचा प्रवास आणखी […]
एसबीआय ग्राहकांसाठी गुड न्यूज ! ‘या’ FD स्कीममध्ये पाच लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार 10 लाख, पहा…
SBI FD Scheme : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुदत ठेव केली जात आहे. दरम्यान जर तुम्हीही एसबीआयच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण […]
बँकेकडून घेतलेले कर्ज लवकर फेडले तर सिबिल स्कोर खराब होतो का ? तज्ञांनी स्पष्टच सांगितलं
Banking News : तुम्हीही कधी ना कधी बँकेकडून कर्ज घेतले असेल ? हो ना, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर अनेकजण लवकरात लवकर हे कर्ज कसे फिटेल ? याकडे लक्ष देत असतात. होम लोन किंवा कार लोन घेतले असेल तर ते लवकर कसे फिटेल हेच आपण पाहतो. […]
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीम मधून दर महिन्याला मिळणार 20 हजार रुपये ! फक्त ‘हे’ एक काम करावे लागणार
Post Office Scheme : प्रत्येकालाच आपल्या जवळचा पैसा आणखी वाढावा असे वाटते. यासाठी अनेक जण गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म देखील आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड हे देखील असेच लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. येथे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना काही वर्षातच चांगला बंपर परतावा मिळतो. मात्र येथील गुंतवणूक ही खूपच रिस्की असते. येथून चांगला परतावा मिळत असला […]
मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 8 तासात ! ‘या’ महिन्यात खुला होणार संपूर्ण समृद्धी महामार्ग, MSRDC ची माहिती
Mumbai To Nagpur Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका निभावण्याची क्षमता असलेल्या समृद्धी महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विकसित होत आहे. या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान आज समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा […]