Posted inTop Stories

मारुती सुझुकीचा मोठा धमाका ! लवकरच लॉन्च करणार नवीन WagonR, पेट्रोल आणि सीएनजी पेक्षा कमी खर्चात चालणार, पहा….

Maruti Suzuki New WagonR : मारुती सुझुकी ही देशातील एक दिग्गज ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी वॅगनआर ही देखील कंपनीची अशीच एक लोकप्रिय गाडी आहे. मध्यमवर्गीयांमध्ये ही गाडी विशेष लोकप्रिय ठरलेली आहे. दरम्यान कंपनीने याच गाडीबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वॅगनआर कार फ्लेक्स फ्युलवर […]

Posted inTop Stories

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा, मिळाली क्लीन चिट

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने उप मुख्यमंत्र्यांना क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे मात्र राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. अजित पवार यांनी भाजपा सोबत हातमिळवणी केल्याने पार्टनरशिपचे फळ म्हणून त्यांना ही क्लिन चिट देण्यात […]

Posted inTop Stories

अरे वा ! आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, iPhone 14 वर तब्बल 14 हजाराची सूट, कुठं खरेदी करणार? पहा…

iPhone 14 Price : आपल्याकडे अँपलचा आयफोन असावा असे अनेकांचे स्वप्न असते. तुम्हालाही एप्पल चा आयफोन असावा असे वाटते का ? तर मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. खरंतर आयफोनच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. आयफोनच्या विक्रमी किमती पाहता अनेकांना इच्छा असतानाही आयफोन खरेदी करता येत नाही. आता मात्र आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची […]

Posted inTop Stories

SBI आणि HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! तुमचेही या बँकेत खाते आहे ना मग ही बातमी वाचाच

Banking News : अलीकडे बँक ग्राहकांची संख्या वाढली आहे. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचेचं बँकेत खाते असेल. अनेकांचे तर एकापेक्षा अधिक अकाउंट असतील. काही लोकांचे एसबीआय आणि एचडीएफसी या देशातील दोन बड्या बँकांमध्ये अकाउंट असतील. एसबीआय ही देशातील पब्लिक सेक्टरमधील म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक आहे तर दुसरीकडे एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी […]

Posted inTop Stories

देशातील कोणत्या बँका FD वर देताय सर्वाधिक व्याज ? पहा यादी

Bank FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन गुंतवणूकदारांकडे आहेत. मात्र अनेकजण आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीमध्ये बँकेची FD योजना विशेष लोकप्रिय आहे. एका अहवालानुसार, आता भारतीय महिला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी एफडी करण्याकडे अधिक आकृष्ट होत आहेत. खरंतर एफडी ही सुरक्षित गुंतवणूक आहे. शिवाय अलीकडे एफडीसाठी चांगले व्याजही मिळत आहे. अनेक […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! मोदी सरकार चौथ्यांदा घेणार ‘हा’ निर्णय, कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेगवेगळे लाभ पुरवले जात असतात. महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता असे नाना प्रकारचे लाभ सरकारकडून मिळतात. दरम्यान महागाई भत्ता बाबत बोलायचं झालं तर हा भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून दरवर्षी महागाई भत्ता सुधारित केला […]

Posted inTop Stories

बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय ? वाचा सविस्तर

Bank FD Benefits : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारखे अधिक रिटर्न मिळवून देणारे विकल्प देखील गुंतवणूकदारांपुढे आहेत. याशिवाय बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना यांसारख्या सुरक्षित योजनेचा पर्याय देखील गुंतवणूकदारांपुढे आहे. विशेष म्हणजे महिला गुंतवणूकदार आजही सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती दाखवतात. […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2024 च्या पहिल्या सहामाहीत महागाई भत्ता 4% वाढणार की 5%, पहा…

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. खरे तर जुलै 2023 पासून केंद्र शासनाने चार टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता किती टक्के वाढणार हा मोठा सवाल आहे. वास्तविक, महागाई भत्ता हा एआयसीपीआयच्या […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ‘ही’ सरकारी बँक कमी व्याजदरात देते पर्सनल लोन, किती व्याजदर लागते ? पहा….

Government Employee News : आज केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम बजेट सादर केला आहे. खरेतर या बजेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून गरम होत्या. मात्र प्रत्यक्षात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीच मोठी घोषणा केली नाही. गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये […]

Posted inTop Stories

मेट्रो, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ महाराष्ट्रात ! ‘या’ शहरात तयार होतंय दुसर आंतरराष्ट्रीय विमानतळ

Maharashtra New Airport : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. विकासाची अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेली आहेत. या प्रकल्पांमुळे राज्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होत आहे. मेट्रो, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गांची विविध प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णत्वास आली आहेत. विशेष म्हणजे विमान वाहतूक सुधारण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक […]