Posted inTop Stories

शिंदे-सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी करणार मान्य ! वाचा सविस्तर

State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजना अर्थातच ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी ही मंडळी वेळोवेळी आंदोलने देखील करत आहे. यासाठी मार्च महिन्यात या मंडळीने बेमुदत संप देखील पुकारला होता. या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे […]

Posted inTop Stories

नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? वाचा सविस्तर प्रोसेस

Voter Id Card New Application : भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे संकेतचं दिले आहेत. यामुळे सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकांमध्ये आपलाच गुलाल उधळला पाहिजे यासाठी विविध पॉलिटिकल पार्ट्या आतापासूनचं मोर्चे बांधणीच्या कामाला लागल्या आहेत. पुढील वर्षी फक्त लोकसभेच्या […]

Posted inTop Stories

हवामान खात्याचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज; राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांमध्ये बरसणार जोराचा पाऊस ! वाचा सविस्तर

Havaman Andaj November 2023 : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे मात्र गुलाबी थंडी गायब झाली आहे. राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे. यामुळे नेमका हिवाळा सुरु आहे की पावसाळा […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टचं सांगितले

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. यामुळे खरंच हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे का? हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. दरम्यान याच प्रश्नाचे […]

Posted inTop Stories

काय सांगता ! प्रेयसीच्या शोधात ताडोबाच्या राजाने पूर्ण केला 2 हजार किलोमीटरचा प्रवास, 4 राज्यांचा खडतर प्रवास करत ‘तो’ पोहचला ओडिशाच्या जंगलात

Maharashtra Tadoba Tiger Viral News : प्रेम हे आंधळ असतं. हे प्रेम अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवते. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून देखील असेच एक उदाहरण समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाने आपल्या प्रेयेसीच्या शोधात तब्बल दोन हजार किलोमीटर लांबीचा अन चार राज्यांमधला खडतर प्रवास केला आहे. या ताडोबाच्या […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ विद्यार्थ्यांना आता शालेय पोषण आहारात मिळणार अंडा बिर्याणी, अंडा पुलाव आणि केळी ! वाचा सविस्तर 

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला आहे. खरतर राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेअंतर्गत दररोज पोषण आहाराचे वाटप केले जाते. मात्र आता या पोषण आहारात मोठा बदल होणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना आहारातून चांगले पोषक घटक मिळावेत यासाठी महाराष्ट्र […]

Posted inTop Stories

शुभमंगल सावधान ! पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये लग्नाला एकही मुहूर्त नाही; पण जानेवारी ते एप्रिल 2024 मध्ये आहेत भरपूर तारखा, वाचा सविस्तर

Vivah Muhurta 2024 : काल शुक्रवारी अर्थातच 24 नोव्हेंबर 2023 रोजी तुळशी विवाह संपन्न झाला आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याकडे लग्नाचा हंगाम सुरू होत असतो. तुळशी विवाहाला खानदेशात खोपडी म्हणून ओळखले जाते. हा खोपडीचा सण साजरा झाला की लगेचचं लग्नसराईला सुरुवात होते. म्हणजेच आज 25 नोव्हेंबर 2023 पासून लग्न सराईला सुरुवात झाली आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! बेसिक सॅलरी 8000 रुपयांनी वाढणार, शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी खात्यात सरकारी नोकरदार म्हणून कामाला असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा तुमच्या फ्रेंड सर्कल मधून कोणी सरकारी खात्यात कामाला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी लवकरच 8 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. खरे तर पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक […]

Posted inTop Stories

पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा मॅसेज ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील ‘त्या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर, सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी काबाडकष्ट करत आहेत. शेतकऱ्यांची शेती-शिवारात लगबग सुरू आहे. काही ठिकाणी रब्बी हंगामातील गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजून पेरणीची कामे बाकी आहेत. ज्या भागात गव्हाची […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चक्क 15% वाढला, सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Government Employee DA Hike : सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. सोबतच पुढल्या वर्षी महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रासह पुढील वर्षी देशातील इतरही काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष […]