Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट ! वित्त विभागाने तयार केला ‘हा’ महत्वाचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ, वाचा डिटेल्स

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सणासुदीच्या काळात आनंदाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की दिवाळीचा सण मात्र तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 9 नोव्हेंबर रोजी अर्थातच गोवत्स द्वादशी, वसुबारस पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे. दिवाळी […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ 10 जिल्ह्यात 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान ढगाळ हवामान राहणार, पाऊसही बरसणार, हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती

Maharashtra Rain Alert : दिवाळीचा सण मात्र तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी पावसाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे यंदा दिवाळीच्या काळात राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. वरूणराजा देखील यंदा दिवाळी साजरा करण्यासाठी आपली हजेरी […]

Posted inTop Stories

‘हा’ व्यवसाय बनवणार श्रीमंत ! एकदा गुंतवणूक करा आणि लाईफटाईम मिळवा उत्पन्न, महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई 

Business Idea : भारतीय अर्थव्यवस्था ही तेजीने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आली आहे. सध्या स्थितीला भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. आगामी काही वर्षात हा ग्राफ आणखी सुधारणार आहे. अर्थतज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित होणार असा आशावाद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे […]

Posted inTop Stories

पिवळ सोनं शेतकऱ्यांना मालामाल बनवणार ! सोयाबीन बाजारभावात पुन्हा मोठी वाढ, कशी आहे सोयाबीन बाजाराची स्थिती ? वाचा…

Soyabean Rate Hike : सोयाबीन उत्पादकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोयाबीन बाजारभावात आता वाढ होऊ लागली आहे. दिवाळीच्या काळात बाजारभावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार असे आशादायी चित्र तयार होत आहे. वास्तविक, सोयाबीन हे असे पीक आहे जे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाची आणि उत्पन्नाची हमी देते. पण गेल्या दोन […]

Posted inTop Stories

ई-केवायसी केली नाही तर पीएम किसानचा 15वा हफ्ता मिळणार का, सरकार काय म्हणतंय ? वाचा सविस्तर

Pm Kisan Yojana Latest Update : केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपला दुसरा कार्यकाळ सुरू करण्यापूर्वीच देशातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. तेव्हापासून ही स्कीम अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना लाभान्वित केले जात […]

Posted inTop Stories

अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या ‘या’ सर्वोत्कृष्ट जातीची पेरणी यंदा शेतकऱ्यांसाठी ठरणार लाखमोलाची ! वाचा सविस्तर 

Wheat Farming : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. खरंतर गहू हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गव्हाची लागवड केली जाते. यावर्षी कमी पावसामुळे गहू लागवडी खालील क्षेत्र थोडे फार कमी होईल असा अंदाज आहे. पण […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय ! ‘या’ शेतकऱ्यांचा सातबारा उतारा होणार बंद, तुमचाही 7/12 बंद होणार का ? वाचा सविस्तर

Maharashtra Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी, जमीनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील भूमी अभिलेख विभागाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाअंतर्गत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा सातबारा बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास साडेसात लाख सातबारे बंद होणार आहेत. एका शासकीय आकडेवारीनुसार, आपल्या राज्यात जवळपास 2 कोटी […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यात बरसणार जोराचा पाऊस, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय ?

Maharashtra Havaman Andaj : मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रकोप पाहायला मिळाला होता. ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण-परेशान झाले होते. पण आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट आली आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढला आहे. मात्र अजूनही राज्यात थंडीची तीव्रता वाढलेली […]

Posted inTop Stories

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ! देशातील 80 कोटी जनतेला आणखी ‘इतके’ वर्ष मिळणार मोफत रेशन, पहा काय म्हटले PM Modi ?

Free Ration Scheme : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, असंघटित कामगारांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध निर्णय शासन स्तरावर घेतले जात आहेत. 2014 पासून आतापर्यंत विविध योजना देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील केंद्रातील मोदी सरकारने […]

Posted inTop Stories

सरकार मध्यमवर्गीयांसाठी सुरू करणार ‘ही’ नवीन योजना! कोट्यावधी नागरिकांना मिळणार फायदा, वाचा सरकारचा नवीन प्लॅन ?

Government Scheme : आगामी वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच या वर्षाच्या अखेरीस देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होणार आहे. यामुळे निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. सर्व पक्ष निवडणुकीत आपापली दावेदारी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रातील भाजप सरकार देखील आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा विजयाची मुसंडी […]