Posted inTop Stories

नवीन सोयाबीन बाजारात दाखल, दरात 400 रुपयांची घसरण ! नवीन हंगामात सोयाबीनला काय भाव मिळणार ? वाचा….

Soybean Market : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटणार असा अंदाज आहे. खरं तर यावर्षी महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये यंदा म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शिवाय मध्यंतरी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक आणि चारकोल रॉट या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. परिणामी […]

Posted inTop Stories

Business Idea In Marathi : 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणारे टॉपचे 5 व्यवसाय, पहा…..

Business Idea In Marathi : जर तुम्हीही व्यवसाय सुरू करून स्वतःचे साम्राज्य तयार करण्याचे स्वप्न पाहत असाल, व्यावसायिक होण्याची तुमच्या मनात जिद्द असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी आहे. खरंतर अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कंपनीत काम करून आता तरुण उबगले आहेत. यामुळे कंपनीच्या […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना लागू होणार नवीन वेतन आयोग, शिंदे सरकारने गठीत केली समिती, वाचा सविस्तर

New Pay Commission : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू करण्यात आला आहे. अर्थातच राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील आणखी एक बँक होणार बंद, आरबीआयची मोठी कारवाई

Maharashtra Bank News : आरबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशभरातील विविध बँकांसाठी काही नियम आणि निकष तयार केलेले असतात. या नियमांचे तसेच गाईडलाईन्सचे देशभरातील सर्व बँकांना पालन करावे लागते. एकंदरीत, देशातील बँकांवर आरबीआयचा संपूर्ण कंट्रोल असतो. बँकांमध्ये काही अपहार झाला तर आरबीआय सदर बँकेवर कारवाई करते. एखादी […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दीपावलीपूर्वीच शासन देणार ‘ही’ मोठी भेट, पगारात होणार मोठी वाढ, पहा….

7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान या ऑक्टोबर महिन्यातही विविध सणांची रेलचल पाहायला मिळणार आहे. नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा आणि दुर्गा अष्टमी या सणांची ऑक्टोबर मध्ये मोठी धूम राहणार आहे. यामुळे सर्वत्र उल्हासाचे वातावरण देखील तयार होत […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांना मोदी सरकारच मोठ गिफ्ट ! आता शेतकऱ्यांना मिळणार सल्फर कोटेड युरिया, खतावरील अनुदानाबाबतही घेतला ‘हा’ निर्णय

Agriculture News : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरतर, आज बुधवारी 4 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद आता व्यक्त होत आहे. वास्तविक येत्या वर्षात अर्थातच 2024 मध्ये देशात लोकसभा […]

Posted inTop Stories

यावर्षी नवरात्र उत्सवात पाऊस पडणार की नाही ? दिवाळीत कसं राहणार हवामान ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावं डख यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती दिली आहे. खरंतर महाराष्ट्रात गेल्या सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस झालेला नाही. अशा स्थितीत त्या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहायला […]

Posted inTop Stories

रब्बी हंगामात वांग्याच्या ‘या’ सुधारित जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा सविस्तर

Rabbi Season : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील विविध भागात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस पिकाची आगात लागवड करण्यात आली होती अशा ठिकाणी कापूस आणि सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू देखील झाली आहे. काही भागातील सोयाबीन आणि कापसाचे पीक विक्रीसाठी बाजारात आले […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! मुंबईतुन धावणारी ‘ही’ रेल्वेगाडी 17 ऑक्टोबरपर्यंत धावणार नाही, वाचा डिटेल्स

Mumbai Railway News : रेल्वे हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचे साधन आहे. संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातही रेल्वेने रोजाना लाखो नागरिक प्रवास करतात. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातील काही एक्सप्रेस, मेल पॅसेंजर गाड्या […]

Posted inTop Stories

आनंदाच्या शिधाबाबत आनंदाची बातमी ! आता 100 रुपयात 4 नाही तर 6 वस्तू मिळणार, कोणत्या वस्तूंचा झाला समावेश ? वाचा

Anandacha Shidha Latest News : महाराष्ट्रातील नागरीकांसाठी सणासुदीच्या काळात एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्वसामान्य गरीब कुटुंबांना दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार आहे. काल अर्थातच 3 ऑक्टोबर 2023 रोजी […]