Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! फिटमेंट फॅक्टर वाढणार, कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात होणार ‘इतकी’ वाढ

Government Employee News : देशभरातील लाखों सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. पगारवाढीबाबत केंद्र शासन लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील लाभ होणार आहे. हाती […]

Posted inTop Stories

वरुणराजा पुन्हा तहान भागवणार ! महाराष्ट्रात पावसाचे जोरदार पुनरागमन होणार, ‘या’ भागात पडणार मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. गेल्या महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. यामुळे यावर्षी मान्सून चांगला राहील आणि ऑगस्ट महिन्यात […]

Posted inTop Stories

स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज; महाराष्ट्रात ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस पडणार की नाही ? काय म्हणतंय स्कायमेट

Skymet Maharashtra Weather Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र सर्वत्र जुलै महिन्यात चांगला जोराचा पाऊस बरसला. यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. परिणामी शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. शेत-शिवारात काम करताना शेतकऱ्यांचे मन लागत होते. जून महिन्यात उदास असणारे शेतकरी जुलै महिन्यात […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी मिळणार 2 मोठे लाभ, जुनी पेन्शन योजनेसहीत ‘या’बाबत सरकार घेणार मोठा निर्णय

Government Employee News : आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुका आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजनीतिक पार्ट्यांनी आत्तापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. शासनाने देखील सर्वसामान्य जनतेसाठी विविध निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, शासनाकडून विविध योजना सुरू केल्या जात आहेत. जनकल्याणाचे विविध निर्णय घेतले जात असून […]

Posted inTop Stories

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ! म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेणार

Mhada News : म्हाडा कोकण मंडळाच्या ४०८२ घरांसाठीच्या योजनेची लॉटरी काल म्हणजे 14 ऑगस्ट ला काढण्यात आली. ही लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निघाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमा वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा देखील […]

Posted inTop Stories

पुढील 15 दिवस कसं राहणार हवामान ? राज्यातील कोणत्या भागात पडणार पाऊस? पंजाबराव डख काय म्हणताय?

Panjabrao Dakh : काल 14 ऑगस्ट 2023 ला ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक महत्त्वाचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा हा कोरडा गेल्यानंतर आता राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. गेल्या जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला होता मात्र या चालू महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी झाला आहे. […]

Posted inTop Stories

राज्यातील घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! म्हाडा पुन्हा 4 हजार 500 घरांसाठी लॉटरी काढणार, केव्हा निघणार सोडत ? वाचा…

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल चार वर्षानंतर चार हजार 82 घरांसाठी मे 2023 मध्ये लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या चार हजार 82 घरांसाठी काल अर्थातच 14 ऑगस्ट 2023 रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमुळे मुंबईमध्ये घर घेण्याचे हजारो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अशातच आता म्हाडाच्या माध्यमातून आणखी एक […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सेवानिवृत्तीच्या वयात होणार ‘इतकी’ वाढ, मुख्य सचिवांनी सादर केला प्रस्ताव

State Employee Retirement Age : जर तुम्हीही सरकारी सेवेत कार्यरत असाल, राज्य शासकीय सेवेत सरकारी नोकरदार म्हणून सेवा बजावत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीच्या वयात वाढ व्हावी म्हणून वेळोवेळी आंदोलने केली जात […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! हवामानात अचानक झाला मोठा बदल, आता राज्यातील ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस, IMD चा अलर्ट

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात आता लवकरच जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. खरंतर गेल्या जुलै महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र म्हणजेच सर्वत्र जोरदार पाऊस झाला. जून महिन्यात सुट्टीवर गेलेला पाऊस जुलै महिन्यात जोरदार बरसला. गेल्या महिन्यातील पावसामुळे खरीप […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग : महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार ! कोणत्या जिल्ह्यात अन किती दिवस बरसणार ? हवामान विभागाने स्पष्टच सांगितलं 

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र ही बातमी सर्वाधिक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची ठरणार आहे. खरंतर राज्यात कोकणातील काही भाग वगळता जवळपास 13 ते 14 दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असून खरीप हंगामातील पिके करपण्याच्या अवस्थेत पोहोचली आहेत. आता जर […]