Panjabrao Dakh Ahmednagar News : जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर या ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे पावसा संदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. जवळपास पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने आता दुष्काळ पडणार की काय अशी भीती देखील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा लागल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांचे विविध हवामान तज्ञांच्या […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाले तरी मिळणार नियमित वेतन, पत्नीला मिळणार लाभ, पण….
State Employee News : महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे सेवा बजावताना जर निधन झाले अर्थातच पोलीस कर्मचारी शहीद झालेत तर अशा संबंधित […]
बोंबला..! सप्टेंबर महिन्यातही तब्बल ‘इतके’ दिवस पाऊस पडणार नाही, पंजाबराव डख यांची माहिती
Panjabrao Dakh Havaman Andaj : यावर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी अमेरिकन हवामान विभागाने एलनिनोचा प्रभाव पाहता भारतासहित आशिया खंडातील बहुतांशी देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला होता. विशेष म्हणजे यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले शिवाय मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. यामुळे हा अंदाज खरा ठरणार की […]
सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार का ? वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टच सांगितलं
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे आठवा वेतन आयोग संदर्भात. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित असते. यामुळे नवीन आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. दरम्यान […]
राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार ? OPS बाबत स्थापित अभ्यास समिती ‘या’ दिवशी सादर करणार अहवाल
State Employee News : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात असून कर्मचाऱ्यांनी या आपल्या मुख्य मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने देखील केली आहेत. या चालू […]
वरूणराजाचा सांगावा आला रे…! ‘या’ तारखेनंतर पुन्हा जोरदार पाऊस बरसणार, ‘त्या’ 6 जिल्ह्यात पडणार जास्तीचा पाऊस, जेष्ठ हवामान तज्ञ होसाळीकर यांची माहिती
Maharashtra Rain News : सध्या शेतकऱ्यांपुढे एक ना अनेक संकटे उभी आहेत. एकतर यावर्षी मान्सून उशिराने आला यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी लांबली. जेमतेम पेरणी एवढा पाऊस झाला, शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केली आणि आता भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला आहे. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे ज्या भागात समाधानकारक पाऊस पडलेला नव्हता तेथील शेतकऱ्यांना दिलासा […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पीएम किसानचा 15वा हफ्ता यावेळी लवकर मिळणार ? कारण की….
Pm Kisan Yojana : देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्यासंदर्भात. पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. ही योजना पीएम मोदी यांच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक […]
केंद्राच्या ‘त्या’ निर्णयानंतरही कांदा बाजारभाव तेजीतच ! कांद्याला मिळाला 3300 चा भाव, कोणत्या बाजारात मिळाला विक्रमीं भाव? पहा….
Onion Rate Maharashtra : केंद्र शासनाने कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोचे बाजार भाव तेजीत आहेत. टोमॅटोचा बाजार तेजीत आला असल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत असून सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून सध्या सर्वत्र या मुद्द्यावरून शासनाला वेठीस धरले जात आहे. विशेष म्हणजे टोमॅटोचे बाजार भाव तेजीत असतानाच […]
मुंबईकरांसाठी खुशखबर ! डिसेंबर महिन्यात सुरू होणार ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग, 90 टक्के काम पूर्ण
Mumbai Metro News : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गांचा विस्तार केला जात आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने या वाहतूक कोंडी वर उपाययोजना म्हणून मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सध्या सुरू […]
अभिमानास्पद ! पुणे जिल्ह्यातील ‘या’ शेतकरी दांपत्याचा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार सन्मान, पीएम मोदी करणार सत्कार
Pune News : येत्या दोन दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा पर्व मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खेड्यापाड्यातील चौकापासून ते लाल किल्ल्यापर्यंत सर्वत्र भारत मातेचा तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. सालाबादाप्रमाणे राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर देखील ध्वजारोहणासोबतच विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. […]