Posted inTop Stories

नोकरीं सोडा, 25 हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, लाखोत कमाई होणार, वाचा सविस्तर

New Business Idea Marathi : अलीकडे व्यवसाय करण्याकडे तरुण पिढीचा कल आहे. नोकरी ऐवजी तरुणांना आता व्यवसायाच करावासा वाटत आहे. काही हजाराची नोकरी करून लोलक बनण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय करून मालक बनावे असे स्वप्न आता नवयुवक तरुण उराशी बाळगत आहेत. यामुळे आता मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची शोधाशोध करण्याऐवजी व्यवसायासंदर्भात माहितीची जमवाजमव करतात. […]

Posted inTop Stories

हवामान अंदाज : पावसाचा जोर ओसरला; पण राज्यातील ‘या’ भागात 10 ऑगस्टपर्यंत कोसळणार पाऊस !

Maharashtra Havaman Andaj August : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतरही भागात पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे देशातील ज्या भागात पावसाचा जोर ओसरला आहे तेथील शेतकरी आता चिंतेत सापडले आहेत. वास्तविक गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात सरासरी पेक्षा 17 टक्के […]

Posted inTop Stories

तरुण शेतकऱ्याने असं जुगाड बनवलंय की त्यापुढे इंजिनिअरही झालेत फेल ! सायकललाच बनवले भुईमुगाच्या शेंगा तोडण्याच मशीन, पहा खास व्हिडिओ 

Farmer Desi Jugad Viral Video : आपल्या भारतात टॅलेंटची कुठलीच कमतरता नाही. देशातील नवयुवक तरुण कमी संसाधनांमध्ये देखील जुगाड करून विविध क्षेत्रात चांगले काम करत आहेत. शेतीमध्ये देखील शेतकरी बांधव कायमच देशी जुगाड करून शेती व्यवसाय सोपा करत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने सायकलचा […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी खुशखबर ! 12 हजार 683 कोटीच्या मेट्रो फेज 2 ला मंजुरी, शहरात विकसित होणार नवीन मेट्रो मार्ग, कसा असणार रूटमॅप ?

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरात नव्याने मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहेत. नुकतेच एक ऑगस्ट रोजी वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट पर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गाला […]

Posted inTop Stories

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात पावसाचा जोर कमी झाला; पण ‘या’ तारखेपासून पुन्हा जुलै महिन्याप्रमाणे जोरदार पाऊस पडणार !

Panjabrao Dakh Maharashtra Latest News : भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील चार दिवस राज्यातील काही भागात, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये दक्षिण कोकणात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी झाला आहे. खरंतर जुलै महिन्याच्या अखेर पासून राज्यात […]

Posted inTop Stories

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे : रस्ते विकास महामंडळ महामार्गावर करणार ‘हे’ मोठे काम, 5 हजार कोटींचा होणार खर्च, वाहतूक कोंडी कायमची फुटणार

Mumbai Pune Expressway News : देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी म्हणून मुंबईला ओळखल जात. तसेच पुण्याला राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त आहे. शिवाय पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. या दोन्ही कॅपिटल शहरांदरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. दरम्यान आता या […]

Posted inTop Stories

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा ! तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन अनुदानासाठीची ‘ती’ अट होणार शिथिल, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

Maharashtra Agriculture News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता संपले आहे. काल या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. दरम्यान काल पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत काल एक मोठी घोषणा केली आहे. मुंडे यांनी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना आता किमान एक […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर….! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 8 हजारापर्यंतची वाढ, कोणाला मिळणार लाभ ? पहा….

Government Employee Payment Hike : देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. शिवाय काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत. अशा परिस्थितीत देशभरातील कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता […]

Posted inTop Stories

वरुणराजा पुन्हा येतोय…! राज्यातील ‘या’ भागात पुढील चार दिवस अतिमुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : जुलै महिन्यात धुवाधार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने थंड घेतले आहे. पाऊस आता विश्रांती मध्ये आहे. जुलै महिन्यात सरासरी पेक्षा 17 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. जुलै महिन्यात राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता. काही भागात अतिवृष्टी झाली आणि […]

Posted inTop Stories

खुशखबर ! मुंबई ते कोल्हापूर दरम्यान ‘या’ महिन्यापासून सुरू होणार नियमित विमानसेवा, दिवसातून दोन फेऱ्या होणार ? वाचा….

Mumbai News : मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी कोल्हापूर वासियांच्या माध्यमातून केली जात होती. यासाठी कोल्हापूर मधील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देखील पाठपुरावा सुरू केला आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. खरंतर कोल्हापूर […]