Posted inTop Stories

जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाच्या शिष्टमंडळाला स्पष्टच सांगितलं, म्हटले…..

Old Pension Scheme Maharashtra : महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाच्या शिष्टमंडळाची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली आहे. खरंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तसेच राज्य शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायद्याअंतर्गत संरक्षण देखील दिले जाते. […]

Posted inTop Stories

राज्यात ‘इतके’ दिवस पावसाचा जोर कमी राहणार ; ‘या’ तारखेनंतर पुन्हा मुसळधारा बरसणार, पंजाबराव डख यांची माहिती

Panjabrao Dakh Rain Update News : भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा वगळता राज्यात संपूर्ण महिनाभर पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे पहिल्या आठवड्यात देखील तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. खरंतर जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहायला […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी…! आजपासून सुरु होणार विस्तारित मेट्रो मार्ग ; रूट, टाईमटेबल, तिकीट दरविषयी सर्व माहिती वाचा

Pune Metro News : एक ऑगस्ट 2023 म्हणजे आजचा दिवस हा पुणेकरांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज पुणेकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक मोठी भेट मिळणार आहे. आज पीएम मोदी पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शहरातील विस्तारित मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. आज दुपारी बारा वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! सातवा वेतन आयोगाचा उर्वरित पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार !

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या थकबाकी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरंतर राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यात देऊ केली जात आहे. यानुसार आत्तापर्यंत राज्यातील काही कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे थकबाकीचे सर्व हफ्ते देऊ करण्यात आले आहेत. काही कर्मचाऱ्यांना चारही हप्ते मिळाले आहेत […]

Posted inTop Stories

अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचे भाव कडाडले…! ‘या’ बाजारात कांदा पोहचला 3 हजाराच्या घरात, वाचा सविस्तर

Onion Rate Ahmednagar : गेल्या एका महिन्यापासून राज्यात कांद्याचे भाव कडाडले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, गेली पाच ते सहा महिने म्हणजेच जानेवारी महिन्याच्या अखेर पासून ते जून महिन्यापर्यंत कांदा बाजार दबावात होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र आता गेल्या […]

Posted inTop Stories

ऑगस्ट महिन्यात राज्यातून पाऊस गायब होणार ! सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहणार ? 2 महिन्याचा पावसाचा अंदाज वाचा 

Maharashtra Rain : जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पाहायला मिळाली. जून महिन्यात राज्यात खूपच कमी पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 17 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट देखील भरून निघाली. जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. यामुळे राज्यातील अनेक भागात […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पिक विमा योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती

Maharashtra Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणांस ठाऊकच आहे की, राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली असून ही योजना पुढील तीन वर्षांसाठी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून सुरू देखील झाली आहे. […]

Posted inTop Stories

हवामान अंदाज : राज्यात पावसाचा जोर कमी होणार; पण ‘या’ तारखेपासून पुन्हा मुसळधारा कोसळणार !

Maharashtra Havaman Andaj : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. यानंतर थोडा काळ पावसाने विश्रांती घेतली. पण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. काही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील झाली. यामुळे संबंधित भागातील जनजीवन विस्कळीत झाले. […]

Posted inTop Stories

गुगलच्या ‘त्या’ ऑप्शनमुळे देशभरात लाखोंचा गंडा ! सर्च इंजिनवर नक्की काय होतंय ? वाचा

कुठल्याही माहितीच्या शोधासाठी सारेच जण आपसूकच गुगलच्या सर्च इंजिनवर पोहोचतात. मात्र, गेल्या काही महिन्यात याच सर्च इंजिनमुळे अनेकांचे खिसे रिकामे झाले आहेत. अचूक माहिती मिळावी या उद्देशाने खासगी, शासकीय आस्थापनांचे उपलब्ध तपशील बदलण्याचे अधिकार ‘गुगल’ या देशातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वापरकर्त्यांना दिले आहेत. याचाच फायदा ऑनलाइन ठगांनी घेतल्याने मुंबई, दिल्लीसह देशभरात फसवणुकीच्या प्रकारांनी डोके […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांची ऑगस्ट महिन्यातच दिवाळी होणार ! महागाई भत्त्यासोबतच ‘या’ भत्त्यातही होणार वाढ, वाचा सविस्तर

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येणारा ऑगस्ट महिना हा खूपच लाभदायक सिद्ध होणार आहे. कारण की या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दोन-दोन गिफ्ट शासनाकडून मिळणार आहेत. एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्ट मधून प्राप्त झालेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशभरातील एक करोड 75 लाखाच्या आसपास संख्या […]