Posted inTop Stories

पंजाबराव डख हवामान अंदाज; 22 जुलै ते 25 जुलै दरम्यान राज्यात जोरदार पाऊस होणार, त्यानंतर कसं राहणार हवामान ? वाचा….

Panjabrao Dakh Maharashtra Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वास्तविक, राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार वापसी केली आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. मराठवाड्यात […]

Posted inTop Stories

चिंताजनक ! कांदा बाजाराच रूपड बदललं, तेजीतला बाजार अचानक आला मंदीत; राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला कवडीमोल भाव, वाचा….

Onion Rate Maharashtra : फेब्रुवारी ते जून या कालावधीत कवडीमोल दरात विकला जाणारा कांदा जुलैच्या सुरुवातीपासून समाधानकारक दरात विकला जातोय. राज्यातील जवळपास सर्वच बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. चांगल्या मालाला विक्रमी दर मिळत आहे. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. राज्यातील काही बाजारात कांद्याच्या कमाल बाजारभावाने 2500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर काही […]

Posted inTop Stories

राज्यात बरसो रे मेघा मेघा ! ‘या’ तारखेपर्यंत कोसळणार मुसळधार, आज ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, IMD ची माहिती

Maharashtra Rain Alert : गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली आहे. राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भ विभागात पावसाची तीव्रता अधिक आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरात संततधार पाऊस सुरू आहे. सध्या राज्यात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. पण या जास्तीच्या पावसाने अनेक भागात दरड कोसळण्याच्या तसेच भूस्खलनाच्या घटना […]

Posted inTop Stories

राज्यात अजून किती दिवस मुसळधार पाऊस पडणार ? पाऊस केव्हा विश्रांती घेणार ? पंजाबराव डख यांनी दिली मोठी माहिती

Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात उसंत घेतलेल्या पावसाने आता जोरदार कमबॅक केले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात देखील राज्यातील काही जिल्हे वगळता पावसाने उघडीप दिली. पाऊस पडत होता मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत होता जोरदार पाऊस राज्यात कुठेच झाला नव्हता. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा व आजूबाजूच्या परिसरात तसेच […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा ! ‘तो’ जीआर रद्द करा अन्यथा राज्यभर आंदोलन सुरु करू, कोणी दिलाय इशारा ? 

State Employee News : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत हजारो शिक्षक सध्या राज्य शासनाविरोधात आक्रमक भूमिकेत उतरले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात घेतलेल्या एका निर्णयाविरोधात सध्या संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोज पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीबाबत राज्यातील शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय निर्गमित केला आहे. शिक्षण […]

Posted inTop Stories

खुशखबर….! महाराष्ट्र राज्य सरकार मुलींच्या जन्मानंतर देणार 50 हजार रुपये, ‘या’ अटी पूर्ण कराव्या लागणार, पहा….

Majhi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra : स्त्री भ्रूण हत्या ही समस्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आजही कायमच आहे. आजही केवळ मुलीचा गर्भ म्हणून गर्भपात केला जातो. मुलींना आजही आपल्या समाजात ओझे समजले जाते. मुलगीला जबाबदारीचे ओझे समजतात. मुलगी जन्माला आली म्हणजे तिच्या शिक्षणासाठी खर्च करावा लागेल, तिच्या लग्नात हूंड्यासाठी मोठा पैसा द्यावा लागेल अशी एक ना […]

Posted inTop Stories

15 ऑगस्टपर्यंत कांदा अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! किती शेतकरी ठरलेत पात्र, किती रक्कम मिळणार ? वाचा संपूर्ण आकडेवारी

Onion Subsidy Maharashtra : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पण गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणेच याही अधिवेशनात कांद्याचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. खरंतर गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने कांदा अनुदान देण्याचे जाहीर केले. राज्य शासनाने 350 रुपये प्रति […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! पीएम किसान योजनेच्या 14 व्या हफ्त्याची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी मिळणार 14वा हफ्ता, पहा….

Pm Kisan Yojana News : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार ? अशातच गेल्या तीन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने या योजनेच्या आगामी हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली होती. केंद्र शासनाने पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा आगामी चौदावा हप्ता […]

Posted inTop Stories

धक्कादायक ! अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी कांदा अनुदानापासून राहणार वंचित, कारण की……

Kanda Anudan Yojana Maharashtra : ग्रामीण भागात कांद्यावर कोंबडीचा ही व्यवहार करू नये असे सांगितले जाते. याचे कारण म्हणजे कांदा बाजारभावातील लहरीपणा. कांद्याचा बाजार कधी खूपच तेजीत राहतो तर कधी कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळतो. यामुळे अनेकदा कांदा उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळते तर काही प्रसंगी कांदा पिकासाठी केलेला खर्च देखील निघत नाही. दरम्यान फेब्रुवारी आणि […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काच्या घरासाठी कर्ज, पगाराच्या दोनशे पट मिळणार कर्ज, वाचा सविस्तर

State Employee News : राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, असंघटित कामगारांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विकलांग व्यक्तींसाठी शासन विविध योजना सुरू करते. राज्यातील विविध घटकातील लोकांना घरांसाठी देखील विविध योजना शासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. यात कर्मचाऱ्यांना देखील घर उपलब्ध व्हावे म्हणून काही योजना […]