Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला सर्वोच्च बाजारभाव, वाचा सविस्तर 

Ahmednagar Onion Market Price : गेल्या अनेक महिन्यांपासून दबावात असलेला कांदा बाजार आता तेजीत आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. खरंतर कांदा बाजारातील लहरीपणा हा काही नवा नाही. मात्र या चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत म्हणजे जवळपास पाच महिन्यांच्या काळात कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला गेला. जानेवारी महिन्यात चांगल्या मालाला […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! पुढील चार-पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पाऊस पडणार, तुमच्या भागात कस राहणार हवामान ? IMDचा अंदाज पहा 

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर आधारित आहे. मान्सून काळात चांगल पर्जन्यमान झालं तर शेतीमधून चांगले समाधानकारक उत्पादन मिळते आणि याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ होते. यंदा मात्र मान्सून बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आधीपासूनच यंदा […]

Posted inTop Stories

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…! राज्यातील ‘या’ भागात जुलै महिन्यातील ‘हे’ चार दिवस मुसळधार पाऊस पडणार, वाचा…

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात सर्वदूर रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान या पावसाळ्यात राज्यातील बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आतुरता लागून आहे. येत्या पंधरा दिवसात निम्मा पावसाळा संपणार आहे पण अजूनही राज्यात जोरदार पाऊस झालेला नसल्याने […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूकित झाला मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा…

Pune Traffic News : पुणे शहरात सध्या विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे सुरू असून काही प्रकल्पांची कामे सध्या प्राथमिक स्तरावर आहेत. दरम्यान काही रस्ते विकासाची कामे ही अंतिम टप्प्यात आली आहेत. या रस्ते विकासाच्या कामामुळे मात्र पुणे शहरात सध्या वाहतूक कोंडी देखील […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आजपासून ‘इतके’ दिवस कोसळणार मुसळधारा, पुणे वेधशाळेचा नवीन अंदाज

Pune Weather Update : पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या पावसाळ्याच्या दीड महिन्याच्या काळात काही दिवस वगळता पावसाने ओढ दिली आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला होता. मात्र उर्वरित राज्यात पावसाने प्रामुख्याने उघडीप दिली होती तर काही भागात […]

Posted inTop Stories

कांदा चाळ अनुदान : ‘या’ 20 जिल्ह्यात 5 हजार 714 कांदा चाळीस मिळणार अनुदान, तुमच्या जिल्ह्यात किती चाळीला मिळणार सबसिडी ? वाचा….

Kanda Chal Anudan : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यात विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते. यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. मात्र याच्या बाजारभावात कायमच लहरीपणा पाहायला मिळतो. अनेकदा बाजारात कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळतो. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांकडे कांदा […]

Posted inTop Stories

बळीराजासाठी दिलासादायक ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला विक्रमी भाव, पहा….

Ahmednagar Onion Rate : सध्या राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे बळीराजाला तब्बल सहा ते सात महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. खरंतर जानेवारी महिन्याच्या अखेर पासून विशेषतः फेब्रुवारी 2023 पासून नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात सातत्याने घसरण नमूद केली जात होती. फेब्रुवारी ते […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शन देयकासोबत मिळणार ‘हा’ लाभ !

State Employee Payment : जर तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी राज्य शासकीय सेवेत नोकरी करत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. पहिला लाभ हा जानेवारी महिन्यापासून मिळतो तर दुसरा लाभ जुलै महिन्यापासून मिळतो. […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाची माहिती

Maharashtra Rain : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिन्यात पावसाने मोठा खंड पाडल्यानंतर जुलैमध्ये राज्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस झाला मात्र हा पाऊस कोकण आणि घाटमाथ्यावरच होता. राज्यातील उर्वरित भागात पावसाने चांगलीच दडी मारली होती. पण जुलै महिन्याच्या […]

Posted inTop Stories

पंजाब डख हवामान अंदाज ! जुलै महिन्याचा शेवट होणार गोड, ‘या’ तारखांना महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh July Month Weather Update : जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा आज संपला. खरंतर पावसाळ्याची सुरुवात जून महिन्यापासूनच होते आणि सप्टेंबर पर्यंत पावसाळा सुरू राहतो. पण यंदा पावसाळ्याची सुरुवात खूपच कमकुवत झाली आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जूनमध्ये महाराष्ट्रात पावसाने मोठा खंड पाडला आहे. जून महिन्याचे सुरुवातीचे 20 दिवस राज्यात पावसाने दडी मारली होती. पण […]