FD News : आपल्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यामुळे अनेकजण बँकेची एफडी योजना आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. मात्र अनेकांच्या माध्यमातून या सुरक्षित योजनेत गुंतवलेल्या पैशांवर चांगले व्याज मिळत नसल्याची तक्रार केली जाते. बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक […]
महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये 28 एप्रिल पर्यंत तुफान गारपीटीची शक्यता ! हवामान खात्याचा नवीन अंदाज चिंता वाढवतोय
Maharashtra Rain And Hailstorm : हवामान खात्याने नुकताच एक नवीन अंदाज दिला आहे. हा अंदाज मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यात वादळी पावसाचे आणि गारपिटीचे सत्र सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती […]
होम लोन घेताय ? मग ‘हा’ पर्याय वापरा, 7 लाखांचा फायदा होणार, कसं ते वाचाच ?
Home Loan News : आपल्या हक्काचे एक स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या हक्काच्या घरात आपले उर्वरित आयुष्य परिवारासमवेत आनंदात घालवता यावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. मात्र, अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने, घराचे स्वप्न सहजतेने पूर्ण होत नाही. जीवाचा मोठा आटापिटा करूनही अनेकांना घर घेता येणे शक्य होत नाही. […]
घरगुती LPG गॅस ग्राहकांनो पेट्रोलियम कंपन्यांनी सिलिंडरचा कोटा ठरवला ! आता एका वर्षाला फक्त ‘इतके’ सिलेंडर मिळणार
LPG Gas Cylinder : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने केंद्रातील मोदी सरकारने पीएम उज्वला योजना हाती घेतल्यानंतर गॅस लाभार्थी वाढले आहेत. ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात घरगुती LPG गॅस सिलेंडरचा वापर होऊ लागला आहे. यामुळे चुलीच्या धुरीने त्रस्त महिलांना दिलासा मिळाला आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून मोफत […]
सोयाबीनच्या कोणत्या जातीची लागवड केल्यास मिळणार अधिकचे उत्पादन ?
Soybean Variety In Marathi : जर तुम्हीही यंदा सोयाबीन लागवड करण्याच्या तयारीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील हवामानात उपयुक्त अशा सोयाबीनच्या टॉप तीन जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोयाबीनला येलो गोल्ड म्हणजेच पिवळं सोनं म्हणून ओळखतात. हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाला […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार, राज्य शासनाचा GR निघाला
Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुनी पेन्शन योजने संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर एक नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. पण, या नवीन पेन्शनचा अगदी […]
दुष्काळाच्या वणव्यात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना दिलासा ! ‘या’ तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलत मिळणार, वाचा सविस्तर
Maharashtra News : यावर्षी मानसून काळात अर्थातच जून 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रात खूपच कमी पावसाची नोंद झाली. राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. गुराढोरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. […]
पुढील 5 दिवस कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कुठे पडणार अवकाळी पाऊस ? वाचा हवामान खात्याचा नवीन अंदाज
Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. काही ठिकाणी तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यावरून राज्यात उष्णतेची लाट पसरली असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक […]
FD मध्ये पैसे गुंतवताय ? मग SBI बँकेच्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवणूक करा, मिळणार जबरदस्त रिटर्न
FD News : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये आणखी वाढली आहे. याचे कारण म्हणजे आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला अधिक महत्त्व दिले जाते. कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये यामुळे नेहमीच पोस्ट ऑफिसच्या बचत […]
अवकाळी पावसाचा जोर केव्हा ओसरणार ? भारतीय हवामान विभागाने थेट तारीखच सांगितली
Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस अखेर केव्हा विश्रांती घेणार हा सवाल राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काल, सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनचे ढग जमा झाले होते. नागपूरसहित विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले […]