Posted inTop Stories

मे महिन्यात किती दिवस बंद राहणार बँका ? आरबीआयने दिली सुट्ट्याची यादी

May Bank Holiday List By RBI : बँक ग्राहकांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण देशभरातील बँकांना मे महिन्यात किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरबीआयने मे महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी राहणार याची यादी जाहीर केली आहे. यामुळे जर मे महिन्यात बँकेत जाऊन काही […]

Posted inTop Stories

पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम 9 टप्प्यात होणार ? कसे असणार रिंग रोडचे बांधकामाचे टप्पे ? वाचा सविस्तर

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुणे गेल्या काही वर्षांपासून आपल्या वाहतूक कोंडीसाठी विशेष ओळखली जाऊ लागली आहे. दरम्यान, शहरातील हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. सध्या […]

Posted inTop Stories

पोस्ट ऑफिसची कमाल योजना ! एकदा एवढी रक्कम गुंतवली तर दर महिन्याला मिळणार 20,000 रुपये, कोणती आहे ही योजना ?

Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकजण आपल्या कमाईचा एक हिस्सा कुठे ना कुठे गुंतवण्याचा विचार करतात. किंबहुना अनेकांनी आपल्या कमाईपैकी काही रक्कम गुंतवली देखील असेल. दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात कुठे गुंतवणुक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. आजची बातमी अशा गुंतवणूकदारांसाठी अधिक खास राहणार आहे ज्यांना सुरक्षित […]

Posted inTop Stories

घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी कामाची बातमी ! गॅस सिलेंडरवर दिली जाणारी 300 रुपयांची सबसिडी लोकसभा निवडणुकीनंतरही मिळणार का ?

LPG Gas Cylinder Price : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते निवडणुकीत आपल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार करत आहे. महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशभरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षासहित विविध राजकीय पक्षांनी आपले घोषणापत्र देखील जारी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात वादळी पावसाचा कहर सुरूच ! ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचं भाकीत

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून ढगाळ हवामान, वादळी पाऊस अन गारपीटीच वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये तसेच विदर्भातील नागपूरमध्ये पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळपासूनच महाराष्ट्रात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ हवामान तयार झाले असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर […]

Posted inTop Stories

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, बँकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ग्राहकांना काय लाभ मिळणार ?

HDFC Bank Special FD Scheme : एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टरमधील बँक आहे. भारतातील ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक. या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेतले जात असतात. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर विविध कर्ज उपलब्ध करून देत आहे. एचडीएफसी आपल्या ग्राहकांना होम लोन, पर्सनल लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, […]

Posted inTop Stories

एका तासाचा प्रवास फक्त 10 मिनिटात ! मुंबईहून कोकणात जाणे होणार सोयीचे, ‘हा’ बोगदा पुन्हा वाहतुकीसाठी सुरु होणार

Maharashtra Expressway News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रस्ते विकासाची विविध प्रकल्प पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशातच आता मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे मुंबईमध्ये स्थायिक झालेले कोकणातील रहिवासी आता आपल्या मूळ गावाकडे परतत […]

Posted inTop Stories

तुमच्या आधारचा कोणी गैरवापर करत आहे का ? कसे चेक करणार ? वाचा सविस्तर

Aadhar Card Update : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांना दिले जाणारे एक महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे. यांचा वापर जवळपास प्रत्येकच शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये केला जातो. अनेक ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक देखील करण्यात आले आहे. भारतात साधे एक सिम काढायचे असेल तरीदेखील आधार द्यावे लागते. याशिवाय शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आधार कार्ड लागते. तसेच पॅन […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! मुंबईत तयार होणार नवीन मेट्रो मार्ग, 11.9 किमीच्या मेट्रो मार्गात तयार होणार ‘ही’ सहा स्थानक, वाचा सविस्तर

Mumbai Metro News : गेल्या काही वर्षांपासून देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत मेट्रो मार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मुंबईसह राज्यातील पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये देखील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी मेट्रोची उभारणी […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता 50 टक्के करण्याबाबतचा अधिकृत निर्णय केव्हा घेतला जाणार ? समोर आली नवीन तारीख

State Employee News : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील कार्यरत राज्य […]