Posted inTop Stories

अहमदनगर, पुणे, छ. संभाजीनगरकरांसाठी गुड न्युज ! 700 कोटी रुपयांचा नगर बायपास ‘या’ दिवशी होणार खुला, मोदी करणार उदघाट्न

Ahmednagar Bypass : राज्यात गेल्या काही वर्षांपासून विकासाचे विविध प्रकल्प जलद गतीने पूर्ण केले जात आहेत. पण गेल्या काही महिन्यांमध्ये विकास कामांना आधीच्या तुलनेत अधिक गती दिली जात आहे. शासनाकडून महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत […]