Posted inTop Stories

सावधान ! ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाची मुसळधार बॅटिंग; ‘या’ जिल्ह्यात बरसणार धो-धो, हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी

Havaman Andaj 2023 : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात वारंवार बदल पाहायला मिळत आहे. देशातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. विशेषतः भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे भारताच्या दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये अजूनही अवकाळी पावसाचा त्राहीमाम पाहायला मिळत आहे. म्हणजे देशात सध्या समिश्र वातावरण आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता […]