Posted inTop Stories

पुढील 2 दिवस ‘या’ राज्यात धो-धो पाऊस बरसणार ! महाराष्ट्रात कस राहणार हवामान ? वाचा हवामान विभागाचा नवीन अंदाज

Maharashtra Rain Alert : मान्सून 2023 आता अंतिम टप्प्यात आला आहे. देशातील विविध भागांमधून मान्सून माघारी परतला आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांमधून मान्सून माघारी फिरला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्रासह देशातील काही भागांमधून अजूनही मान्सून पूर्णपणे माघारी फिरलेला नाही. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस देशातील काही राज्यात मुसळधार पावसाची […]

Posted inTop Stories

धक्कादायक ! दिवाळीच्या मुहूर्तावर मिळणारा नमो शेतकरीचा पहिला हप्ता ‘या’ हजारो शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण काय ?

Namo Shetkari Yojana : शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य शासन आपपापल्या स्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा देखील समावेश होतो. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर या नवीन योजनेची सुरुवात केली आहे. या नवीन योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणेच वार्षिक सहा […]

Posted inTop Stories

रब्बी हंगामातील पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ वेळी महाराष्ट्रात पडणार मोठा पाऊस, पंजाबरावांचा अंदाज

Panjabrao Dakh News : येत्या काही दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शेत शिवारात रमणार आहे. मात्र यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी खूपच त्रासदायक ठरणार आहे. कारण की, मान्सून काळात चांगला पाऊस बरसला नसल्याने अनेक भागात पाणी संकट तयार झाले आहे. काही ठिकाणी परिस्थिती एवढी […]

Posted inTop Stories

म्हाडाची घरे घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! Mhada ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. वाढती महागाई, वाढते बिल्डिंग मटेरियलचे दर, वाढते इंधनाचे दर या सर्व पार्श्वभूमीवर घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात महागाई प्रमाणेच घरांच्या किमती आणखी वाढतच राहणार आहेत. यामुळे अलीकडे सर्वसामान्य लोकांना घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात […]

Posted inTop Stories

‘असं’ झालं तर आता टोल नाक्यावर टोल भरावा लागणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्यांसंदर्भात विशेष चर्चा पाहयाला मिळत आहेत. टोलनाक्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे उतरले आहेत. त्यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यावर नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या समवेत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी सरकारला टोलनाक्यासंदर्भातील काही नियमांची आठवण करून दिली होती. शिवाय टोलनाक्यासंदर्भात जर […]

Posted inTop Stories

हवामानात मोठा चेंज, 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ‘या’ भागात धो-धो पाऊस बरसणार, भारतीय हवामान खात्याचा दिलासादायक अंदाज

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर हिटमुळे सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शिवाय जून आणि ऑगस्ट महिन्यात खूपच कमी पाऊस झाला असल्याने या मान्सून काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद […]

Posted inTop Stories

दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्युज ! 18 महिन्यांची ‘ही’ थकबाकी खात्यात जमा होणार, अहवाल तयार, मंत्रिमंडळ काय निर्णय घेणार ? पहा…

Government Employee DA : कालपासून शारदिय नवरात्रोत्सवाला सुरवात झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हा सण 24 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहील. विजयादशमीच्या दिवशी या सणाची सांगता होणार आहे. दरम्यान, या सणासुदीच्या दिवसातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत होण्याची […]

Posted inTop Stories

व्यवसाय सुरु करायचाय ? 10 हजारापेक्षा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे ‘हे’ व्यवसाय ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर

Small Business Idea : गेल्या काही वर्षात देशात व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. छोटा का असेना पण स्वतःचा व्यवसाय असायला पाहिजे अशी इच्छा तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. जर तुमचीही अशीच इच्छा असेल आणि तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच फायदेशीर ठरू शकते. खरंतर, काही तरुणांकडून व्यवसाय सुरू […]

Posted inTop Stories

गव्हाच्या पिकासाठी कधी, कसं व किती पाणी दिले पाहिजे ? कृषी तज्ञ काय सांगतात ?

Wheat Farming : येत्या काही दिवसात राज्यात गहू पेरणीला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात शेतकरी बांधव गव्हाची पेरणी करणार आहेत. काही शेतकरी बांधव उशिराने गव्हाची पेरणी करतात. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत गव्हाची उशिराने पेरणी केली जाते. कृषी तज्ञ मात्र शेतकऱ्यांना 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असा सल्ला देतात. खरंतर गहू […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! एमपीएससीकडून ‘या’ 7510 रिक्त जागांसाठी मेगाभरती, केव्हा सुरु होणार अर्ज प्रक्रिया ? वाचा….

MPSC Recruitment 2023 : एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर, एमपीएससी परीक्षेसाठी राज्यात लाखो विद्यार्थी तयारी करतात. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ग्रुप सी पदाच्या 7510 रिक्त जागांसाठी मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तविक या ग्रुप सी च्या भरतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांकडून […]